Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा परिषद धुळे येथे 70000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी..अर्ज कसा कराल?

Editorial Team by Editorial Team
June 1, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
जिल्हा परिषद धुळे येथे 70000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी..अर्ज कसा कराल?
ADVERTISEMENT

Spread the love

जिल्हा परिषद धुळे येथे भरती निघाली आहे. एकूण पदांच्या ०३ जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२२ आहे.

पदसंख्या : ०३

रिक्त पदांचा तपशील :

अभियांत्रिकी तज्ञ/ Engineering Specialist ०१
अभियांत्रिकी समन्वयक/ Engineering Coordinator ०२

आवश्यक पात्रता :
अभियांत्रिकी तज्ञ :
०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य – एम.ई./एम.टेक. ०२) ०७ वर्षे अनुभव.
अभियांत्रिकी समन्वयक :
०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य – एम.ई./एम.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.

हे पण वाचा :

10वी उत्तीर्णांनो सज्ज व्हा; उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत 5636 पदांसाठी बंपर भरती

पुण्यात 5वी पास ते पदवीधरांसाठी गव्हर्नमेंट जॉबची संधी, त्वरित करा अर्ज

नोकरीची मोठी संधी..’या’ बँकेत 300 हून अधिक पदांची भरती, लगेचच करा अर्ज

नोकरीची संधी; MPSC मध्ये तब्ब्ल 419 रिक्त पदांसाठी भरती

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद इमारत धुळे..

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भयंकर ! बाहुलीला फाशी दिली, बहुली सोडून गेल्याची समज करून ८ वर्षीय मुलीनेही घेतला गळफास

Next Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! जूनमध्ये महागाई भत्ता वाढणार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
ही बँक देतेय घरी बसून 10 लाख रुपयांचा लाभ, तुमचं तर नाहीय यात खात

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! जूनमध्ये महागाई भत्ता वाढणार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us