Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी कार्यालातील कर्मचाऱ्यांची रेडक्रॉसच्या फिरत्या दवाखान्यात केली प्रार्थमिक आरोग्य तपासणी

najarkaid by najarkaid
May 11, 2020
in जळगाव
0
जिल्हाधिकारी कार्यालातील कर्मचाऱ्यांची रेडक्रॉसच्या फिरत्या दवाखान्यात केली प्रार्थमिक आरोग्य तपासणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- देशात कोरोनाच्या संसर्गाची व्याप्ती झपाट्याने वाढत असतांना त्याविरोधातील लढाईसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचली आहे. “रेडक्राँस” तर्फे फिरता दवाखाना प्राथमिक आरोग्य तपासणी उपक्रम गेल्या एक महिन्यापासून जळगावच्या विविध क्षेत्रात राबवित आहे

त्याचाच एक भाग आज जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये काम करीत असलेले कर्मचारी यांची रेडक्राँसच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून प्रत्येकाचे शरीराचे तापमान- हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजन संपृक्ततेचे प्रमाण (Oxygen Saturation) तपासणी व प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.

एकूण १६२ कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी व मोफत औषधे देण्यात आली. या तपासणी अंतर्गत कोरोना पार्श्वभूमीवर संसर्गाचा पूर्व इतिहास, त्याची शक्यता अत्यंत धोकादायक व प्रतिकूल परीस्थितीत काम करीत असतांना घ्यावयाची काळजी, पथ्ये इ.बाबत समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले.

आजपर्यंत रेडक्रॉस च्या फिरत्या दवाखानच्या उपक्रमात ५२३२ नागरिकांची मोफत तापसणी त्यांना मोफत औषधपचारही करण्यात आला आहे.

या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व आपली प्राथमिक आरोग्य तापसणी करून घ्यावी असे आवाहन रेडक्राँसचे उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसान्नकुमार रेदासनी, युथ/जुनियर रेडक्रॉस चेअरमन श्री. राजेश यावलकर, आपत्कालीन व्यवस्थापन चेअरमन श्री. सुभाष साखला, डीडीआरसी चेअरमन जे. टी. महाजन यांनी केले आहे.

या उपक्रमात रेडक्रॉस तर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत सुरळकर तसेच रेडक्रॉसचे कर्मचारी व स्वयंसेवक कामकाज पाहत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आयएमएचे 250 डॉक्टर कोरोना रोखण्यासाठी सेवा देण्यास तयार !

Next Post

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आज 44 संशयित रुग्णांचे घेतले स्वॅब !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

भुसावळ : कोरोना बाधितांची संख्या दोन झाल्याने चिंता वाढली!

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आज 44 संशयित रुग्णांचे घेतले स्वॅब !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us