Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची गुरुवारी जळगाव आकाशवाणी केंद्रावर मुलाखत

najarkaid by najarkaid
June 24, 2020
in जळगाव
0
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची गुरुवारी जळगाव आकाशवाणी केंद्रावर मुलाखत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 24 (जिमाका) – जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना व जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देणारी जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन गुरुवार, दि. 25 जून, 2020 रोजी सकाळी ठिक 7:25 वाजता प्रसारित होणार आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा संशयित रुग्ण शोध पंधरवडा, कोरोनाला रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘थ्री टी’ (Trecing, Teasting, Treatment) चा करण्याचात येणारा अवलंब, मृत्युदर कमी करण्यासाठीच्या उपाययोजना, लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्यावंर होणारी दंडात्मक कारवाई, स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचा सहभाग व त्यांच्या मदतीसाठी केलेले आवाहन, जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी व खबरदारी यासह कापूस, केळी व कविता पीकविणाऱ्या जळगाव जिल्ह्याविषयी आपल्या भावना या मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत.
ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे.
तरी जिल्हावासियांनी ही मुलाखत गुरुवार, 25 जून, 2020 रोजी सकाळी ठिक 7.25 मिनिटांनी आपल्या जळगाव आकाशवाणी केंद्रावर ऐकायला विसरु नये. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगांव तालुक्यातील शेत पाणन रस्त्याच्या कामाला सुरुवात

Next Post

जिल्ह्यातील आज १७० व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post

जिल्ह्यातील आज १७० व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us