Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हयात कृषी विभागाने नेमले १६ भरारी पथक

najarkaid by najarkaid
April 23, 2024
in Uncategorized
0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; कृषी विभागाने ‘या’साठी स्थापन केला जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष
ADVERTISEMENT

Spread the love

    जळगाव, दिनांक 23 एप्रिल (प्रतिनिधी) : खरीप हंगाम २०२४ जवळ येत असल्याने शेतकरी बांधवांना निविष्ठा वेळेवर उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस कृषी निविष्ठांची विक्री होऊ नये याकरीता जिल्हयात १६ भरती पथके तयार करण्यात आलेली असून या पथकांमार्फत बोगस बियाणे, खते व किटकनाशक विक्रीला आळा घालण्यात येणार आहे.

            कृषि विभागाकडून खरीप हंगाम २०२४ चे नियोजन करण्यात आले असून रासायनिक खते, बियाणे व किटकनाशकांच्या गुणवता नियंणासाठी जिल्हास्तरीय 1 व तालुकास्तरीय 15 असे एकुण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी बाधवांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरित्या विक्री होणा-या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास मदत होईल. खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होते. या कालावधीत शेतक-यांची फसवणूक होऊ नये म्हणुन शेतक-यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणा-या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, बियाणे पाकीटाचा टॅग व लॉट नंबर शेतकऱ्यांनी पडताळून पहावा.

            पेरणी झाल्यावर बियाणे पाकिटे पिक निघेपर्यंत जपून ठेवावे, अनधिकृत / बिनाबिलाने बियाणे खरेदी करू नये, किटकनाशक, तणनाशके खरेदी करतांना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी, खत खरेदी करतांना रितसर बिल घ्यावे, जर कुणी खत विक्रेता जास्त दराने युरीया सारख्या अनुदानित खतांची विक्री करीत असेल तर त्याबाबत लेखी तक्रार तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती या कार्यालयास करावी, तसेच एचटीबीटी कापूस वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी ०२५७-२२३९०५४ किंवा मोबाईल क्रमांक ९८३४६८४६२० यावर माहिती द्यावी, असे आवाहन कु.मु.तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे            

Next Post

भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान भविष्यातील तरुण शेती नायकांची आवश्यता – अतुल जैन

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान भविष्यातील तरुण शेती नायकांची आवश्यता – अतुल जैन

भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान भविष्यातील तरुण शेती नायकांची आवश्यता - अतुल जैन

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us