Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जास्तीत जास्त नवमतदारांनी नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु

najarkaid by najarkaid
November 20, 2020
in जळगाव
0
जास्तीत जास्त नवमतदारांनी नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 20 – भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक 1 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आलेला असुन या अंतर्गत, 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, 2020 या कालावधीत दिनांक 1 जानेवारी, 2021 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले नागरीक किंवा ज्यांची अद्याप मतदार म्हणून केलेली नाही असे वंचीत नागरीक हे पदनिर्देशित ठिकाणी नमुना-6 अर्ज भरुन मतदार म्हणून नोंदणी करु शकणार आहे.
एकापेक्षा अधिक ठिकाणी नावाची नोंद असल्यास, किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत किंवा मयत मतदारांचे नाव वगळणेसाठी नमुना-7 अर्ज भरता येईल, नमुना-8 अर्ज भरुन आपल्या तपशिलामध्ये काही त्रुटी असल्यास त्यात दुरुस्ती करता येईल. नमुना-8 अ अर्ज भरुन विधानसभा मतदार संघाअंतर्गत आपला पत्ता बदलता येईल. नागरीकांना www.nvsp.in या संकेतस्थळावरुन देखील विहित नमुन्यात ऑनलाईन दावे व हरकती दाखल करता येतील.
सदर दावे / हरकती 5 जानेवारी, 2021 पर्यंत निकालात काढण्यात येणार असून, दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर एकूण 3587 मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या भागनिहाय संपर्कासाठी यादी Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. असे अभिजीत राउत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या १२ जागा

Next Post

घरकुल योजना संदर्भात शासनाची मोठी घोषणा…

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

‘मनरेगा’मधून ‘हरघर गोठे – घरघर गोठे’ उपक्रम राबविणार

घरकुल योजना संदर्भात शासनाची मोठी घोषणा...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us