Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जावयासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिलं, नंतर संतापलेल्या पतीने जे केलं ते भयंकरच

Editorial Team by Editorial Team
May 12, 2023
in राष्ट्रीय
0
‘लिव्ह इन’मध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या तुमचे हक्क, कायदा तुम्हाला हे संरक्षण देतो?
ADVERTISEMENT

Spread the love

बिलासपूर : जावयासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये घडलीय. या हल्ल्यात जावई थोडक्यात बचावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंदन मेश्राम (४८) असे आरोपीचे नाव असून तो जुनापारा चौकी भागातील सालेदबारी-बग्गुडवा पारा येथील रहिवासी आहे. तो शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. त्याच्या घरात पत्नी अमरीकीबाई आणि तीन मुली तसेच दोन मुले आहेत. त्यांची मुलगी ललिता हिचे जुनापार येथे लग्न संजू नावाच्या तरुणाशी लग्न झाले होते.

हे पण वाचा…

एरंडोल हादरले! तरुणीला लग्नाचे आमिष देत फार्म हाऊसवर न्यायाचा अन्.. तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

अरे बापरे! पाचोऱ्यात भरधाव पिकअपची चौघांना धडक ; पायाचे तुकडे होऊन जागीच पडले

विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी देऊन अत्याचार ; शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा

दरम्यान, बुधवारी दुपारी चंदन अचानक त्याच्या शेतात पोहोचला असता त्याने पत्नीला जावई संजूसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले .यामुळेच संतापाच्या भरात त्याने जवळच ठेवलेली कुऱ्हाड उचलून दोघांवर हल्ला केला. या घटनेत त्याची पत्नी जागीच ठार झाली, तर संजू गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तर जखमी संजूला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार कधी? ‘या’ नेत्याने जाहीर केल्या तारखा?

Next Post

चार्ट तयार झाल्यानंतरही कन्फर्म तिकीट मिळू शकते का? काय आहे पद्धत? घ्या जाणून 

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, उद्या ‘या’ वेळेस प्रवासी आरक्षण व्यवस्था राहणार बंद

चार्ट तयार झाल्यानंतरही कन्फर्म तिकीट मिळू शकते का? काय आहे पद्धत? घ्या जाणून 

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us