Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर तालुक्यात ढगफुटी ; या गावांना बसला फटका : जीवितहानी, पिकांचे प्रचंड नुकसान

najarkaid by najarkaid
September 23, 2023
in जळगाव
0
जामनेर तालुक्यात ढगफुटी ; या गावांना बसला फटका : जीवितहानी, पिकांचे प्रचंड नुकसान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  जामनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी रात्री ढगफुटीसदृश व शुक्रवारी दिवसभर  पाऊस झाल्याने सूर नदीला भला मोठा पूर आला. त्यामुळे तालुक्यातील ६ गावांना या पुरामुळे फटका बसला आहे. दरम्यान, पावसाच्या जोर चांगलाच असल्याने जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात ५ जनावरांचा बळी गेला आहे.

जामनेर तालुक्यातील या गावांना पावसाचा तडखा 

जामनेर तालुक्यातील सूर नदीला पूर आल्याने रांजणी, बेटावद येथे घरांच्या पडझडीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर शेवगे पिंप्री, देवळसगाव, कापूसवाडीतही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पशुधनाचे बळी

पारोळा तालुक्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे आलेल्या पुरात शेवगे येथील दोन बैल वाहून गेले. तसेच अन्य तीन गावांमध्येही पशुधनाचे तीन बळी गेले.

तर भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे गुरुवारी रात्री पाऊस सुरु असताना घरावर वीज पडून हर्षा गणेश मनोरे (३२) या तरुणीचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला.

बोदवड तालुक्यात २२ रोजी पहाटे ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाचा लोणवाड, बेटावद व जामठी परिसराला अधिक फटका बसला. कुन्हा हरदो व धोंडखेडा येथील नाल्याला पूर आल्याने काही घरांचे व शेतीचे नुकसान झालेले आहे.तर अमळनेर तालुक्यातील कंकराज- भिलाली येथील कमलाकर हिमत पाटील (वय ५०) हे बोरी नदीच्या पुरात शुक्रवारी वाहून गेले. त्यांचा शोध सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जेष्ठ माहिती अधिकार प्रशिक्षक रमेश पाटील (आर.बी.नाना) यांचे निधन

Next Post

अहो आश्चर्य… म्हशीने दिला तिळयांना जन्म !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
अहो आश्चर्य… म्हशीने दिला तिळयांना जन्म !

अहो आश्चर्य... म्हशीने दिला तिळयांना जन्म !

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us