Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; ८ कोटी भारतीयांना होणार फायदा!

najarkaid by najarkaid
April 9, 2020
in राष्ट्रीय
0
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषणा केली तर लॉकडाऊनच्या काळात एलपीजीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी पाहता केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 8 कोटी लोकांना उज्ज्वला अंतर्गत तीन सिलिंडर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून मोफत दिले जाणार आहे.यामुळे जवळ जवळ आठ कोटी भारतीयांना लाभ मिळणार आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी युएईचे राज्यमंत्री आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (अ‍ॅडनोक) ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अल जाबेर यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या बैठकीविषयी धर्मेंद्र प्रधान यांना विचारल्यास कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासाठी धोरणात्मक स्वरूपाच्या आधारे कार्य करण्याचे मान्य करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

भारताच्या विनंतीवरून जुबेरने एडीएनओसीमधून अतिरिक्त एलपीजी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी दिली.
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील सर्व ग्राहकांना येत्या तीन महिन्यांत मोफत रिफिलची घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 पर्यंत ही मदत करेल. यात 8 कोटी लाभार्थ्यांना 14.2 किलो एलपीजी सिलिंडर मोफत मिळणार आहे. तसेच एप्रिल 2020 च्या रिफिल किंमतीची किरकोळ किंमत उज्ज्वला लाभार्थ्यांच्या लिंक बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. त्यामुळे ग्राहकांना विनामूल्य स्वयंपाकाचा गॅस खरेदी करण्यासाठी खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम वापरता येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही !

Next Post

जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा रणजित महाजन यांचा आरोप!

Related Posts

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post

जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा रणजित महाजन यांचा आरोप!

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us