Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन संपला… काय म्हटले वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे

najarkaid by najarkaid
April 16, 2021
in जळगाव
0
जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन संपला… काय म्हटले वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आज सकाळी ऑक्सिजन संपला होता मात्र आता संध्याकाळी रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा झाला असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना सांगितलं.

वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे पुढे बोलतांना म्हणाले की,सकाळी ऑक्सिजन संपल्याने जामनेर उपजिल्हा रुग्णालयातून ११ रुग्णांना तातडीने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे शिफ्ट करण्यात आले. दरम्यान रस्त्यात एका रुग्णाचा मृत्यू देखील झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ज्या रुग्णाचा मृत्यू झाला त्यास ऑक्सिजन लाऊनच पाठविण्यात आलं होतं मात्र प्रकृती सिरीयस असल्याने त्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचं डॉ. विनय सोनवणे यांनी स्पष्ट केलं आहे.

जामनेर उप जिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन संपल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्यात ऑक्सिजन चा तुटवडा असल्याचे वास्तव पाहायला मिळाले आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग थांबता थांबेना अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

आज जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित आढळले तर २० रुग्णांचा मृत्यू

Next Post

मोठी बातमी ; दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने होणार भरती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ब्रेक द चेन : आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

मोठी बातमी ; दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने होणार भरती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us