Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जानेवारीपासून जिल्ह्यात 1 हजार 684 सहकारी संस्थांच्या निवडणुका

najarkaid by najarkaid
November 26, 2019
in राज्य
0
जानेवारीपासून जिल्ह्यात 1 हजार 684 सहकारी संस्थांच्या निवडणुका
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर – जिल्हा सहकारी बँकेसह जिल्ह्यातील लहान-मोठ्या पतसंस्थांसह, दूध संघ यासह अन्य 1 हजार 684 सहकारी संस्थांच्या निवडणुका जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये पार पडणार आहेत. या सर्व संस्थांची मुदत या काळात संपणार असून त्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तयार केली आहे.

विधानसभा निवडणुकीचा गोंधळ संपतो ना संपतो तोच जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यात जिल्हा बँक, नगर शहरातील काही नागरी बँकांसह, 1 कोटीपेक्षा अधिक भाग भांडवल असणार्‍या संस्था ते मजूर संस्था यांचा देखील यात समावेश आहे. जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपणार्‍या अ ते ड वर्गातील संस्थांची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तयार केली आहे.

जिल्ह्यात ‘अ’ वर्गात जिल्हा बँक ही एकमेव संस्था असून उर्वरित संस्था, बँका, पतसंस्था, दूध संघ या ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्गात मोडतात. ‘ब’वर्गात मोडणार्‍या संस्थांमध्ये विभाग आणि राज्य स्तरात मोडणार्‍या विविध कार्यकारी संस्था, यासह 1 कोटींपेक्षा अधिक भागभांडवल असणार्‍या पतसंस्था, दूध, फेडरेशन यांचा यात समावेश आहे. येणार्‍या वर्षभरात होणार्‍या सहकार विभागातील सर्वाधिक निवडणुका या संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 246 असून, त्या खालोखाल 215 नगर तालुका तर सर्वात कमी निवडणुका या जामखेड तालुक्यात 45 होणार आहेत. होणार्‍या निवडणुकांची तयारी जिल्हा उपनिबंधक विभागाने केली असून मुदत संपण्याच्या आत त्याठिकाणी निवडणुका घेऊन त्याठिकाणी नव्याने संचालक मंडळ अस्तित्वात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॅन्टोंमेंट निवडणुकीपूर्वी भिंगारचा पाणी प्रश्‍न सोडवा

Next Post

पंखा दुरुस्तीचे कारण सांगून शेतकर्‍याची आत्महत्या

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पंखा दुरुस्तीचे कारण सांगून शेतकर्‍याची आत्महत्या

पंखा दुरुस्तीचे कारण सांगून शेतकर्‍याची आत्महत्या

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us