Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाधवपूर विद्यापीठातील दीक्षांत समारंभात विद्यार्थिनीने पदवी घेताना फाडली नागरिकत्व कायद्याची प्रत

najarkaid by najarkaid
December 25, 2019
in राष्ट्रीय
0
जाधवपूर विद्यापीठातील दीक्षांत समारंभात विद्यार्थिनीने पदवी घेताना फाडली नागरिकत्व कायद्याची प्रत
ADVERTISEMENT

Spread the love

म्हणाली- देशातील सच्च्या नागरिकांना नागरिकत्वाचे पुरावे मागणाऱ्या कायद्याचा निषेध

कोलकाता – पश्चिम बंगालच्या जाधवपूर विद्यापीठातील दीक्षांत समारंभामध्ये मंगळवारी एमएची डिग्री घेतल्यानंतर विद्यार्थिनीने नागरिकत्व कायद्याची प्रत फाडली. इंटरनॅशनल रिलेशन्सची विद्यार्थिनी असलेली देबोस्मिता चौधरी हिच्या मते- ही तिची विरोध करण्याची पद्धत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार, देशातील सच्च्या नागरिकांनाच येथे राहण्यासाठी नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यामुळेच, ती कायद्याला विरोध करत आहे.

सीएएची प्रत फाडताना कुलगुरू, उप-कुलगुरू आणि रेजिस्ट्रार सुद्धा उपस्थित होते. यानंतर विद्यार्थिनीने “आम्ही कागदपत्रे दाखवणार नाही. इन्कलाब झिंदाबाद…” अशा घोषणा दिल्या. सोबतच, आपण विद्यापीठाचा अपमान करत नाही. आपल्या आवडकत्या विद्यापीठातून डिग्री घेऊन मला गर्व आहे. केवळ सीएएला विरोध करण्यासाठी आपण असे केल्याचे ती पुढे म्हणाली. यानंतर तिच्या समर्थनात इतर 25 विद्यार्थी डिग्री घेण्यासाठी मंचावर गेलेच नाहीत.

तत्पूर्वी मंगळवारी दुपारी विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना घेराव टाकला होता. तसेच विद्यापीठात प्रवेशच करू दिला नाही. ते विद्यापीठातील दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. परंतु, विद्यार्थ्यांनी त्यांना कारमधून सुद्धा उतरू दिले नाही. याच दरम्यान, विद्यार्थ्यांनी त्यांना काळे झेंडे सुद्धा दाखवले होते. राज्यपाल सीएएला एखाद्या भाजप नेत्यासारखे समर्थन करत असून राजभवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय बनले आहे अशी टीका या विद्यार्थ्यांनी केली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकरी कर्जमाफीसह दहा रुपयांत भोजन याेजनेस मंत्रिमंडळाचीही मंजुरी, प्रायाेगिक याेजना सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू हाेणार भाेजनालय

Next Post

अॅक्सिस बँकेतील खाती SBIमध्ये वळवणार; उद्धव बदलणार फडणवीसांचा निर्णय?

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
अॅक्सिस बँकेतील खाती SBIमध्ये वळवणार; उद्धव बदलणार फडणवीसांचा निर्णय?

अॅक्सिस बँकेतील खाती SBIमध्ये वळवणार; उद्धव बदलणार फडणवीसांचा निर्णय?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us