Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जात पात व धर्म न पाळणारा कोरोना काळातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवून संजिवनी देणारे योध्दा अबूलेस शेख

najarkaid by najarkaid
May 6, 2023
in जळगाव
0
जात पात व धर्म न पाळणारा कोरोना काळातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवून संजिवनी देणारे योध्दा अबूलेस शेख
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा येथील बाहेर भागातील उल्हास टाकीज जवळील राहणारे दानशुर व्यक्तीमत्व अबूलेस अलाउद्दीन शेख यांनी कधीही जात पात न पाहता सर्व धर्मीय मैत्री जपली त्यांनी आपल्या वडिलांचा वारसा कायम ठेवून मैत्री जपली आहे पाचोरा शहरातील अल्लाउद्दीन शेख लोखंडाचे खरेदी विक्री करणारे व्यापारी असून त्याचा पाचोरा शहरात नाव लौकिक असून त्यांनी पाचोर्‍यातील प्रत्येक घटकांशी त्यांचं नाळ जुळली आहे त्यांचा अनुभव व व्यवसाय त्यांचे चिरंजीव अबूलेस यांनी सांभाळून पुढे चालू ठेवला त्यांनी जातपात न पाहता प्रत्येक धर्मीय लोकांशी संबंध ठेवून प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमात हजर असतात त्यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम असला तरी प्रत्येकाला बोलवत असतात राजकारणातील सर्व पक्षीय संबंध असून त्यांनी हित जपले आहे.

अबूलेस शेठ यांनी खरोखर माणुसकी जपून कोरोना काळात अक्षरशा लोक मृत्यूला सामोरे जात होते त्या काळात त्यांनी ऑक्सिजन पुरवून लोकांना जीवदान दिले जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजन मिळत नव्हता त्यावेळेस अबूलेस शेठ यांनी पाचोरा तालुक्यातील कोरोना पेशंट असलेल्या नागरिकांना तसेच दवाखान्यात ऍडमिट असलेल्या पेशंट यांना सुद्धा अत्यंत कमी दरात ऑक्सिजन पुरविला तर काही गरीब व्यक्तींना त्यांनी विनामूल्य ऑक्सिजन पुरविला खऱ्या मदतीला धावून येणारा व्यक्ती म्हणजे अबूलेस शेठ एक सामाजिक माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व असून त्यांनी ईद निमित्त सर्व पत्रकार बांधवांना बोलवून त्यांचा सत्कार व आदर केला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व इतर पत्रकारही उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

शब्दांकन :- अनिल (आबा) येवले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमचं सरकार आल्यापासून लोकच नाही तर.. गुलाबरावांचं आपल्याच सरकारविरोधात खळबळजनक व्यक्तव्य

Next Post

आता GST बाबत मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल, येत्या 2 महिन्यात सरकार करणार हा बदल!

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

मोदी सरकार राज्यांना मिळणारी जीएसटी भरपाई बंद करण्याच्या तयारीत

आता GST बाबत मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल, येत्या 2 महिन्यात सरकार करणार हा बदल!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us