Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाणून घ्या २०० रुपयांच्या बजेटमध्ये येणारे ‘हे’ शानदार प्लान्स

Editorial Team by Editorial Team
February 2, 2022
in राष्ट्रीय
0
Jio-Airtel-Vi चा धमाका! जाणून घ्या कोणाचा प्लान आहे बेस्ट
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल, वीआय आणि बीएसएनएलकडे २०० रुपयांच्या बजेटमध्ये येणारे काही शानदार प्लान्स आहेत. या प्लानमध्ये दररोज एक जीबी डेटासह अनेक फायदे मिळतील.  या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Jio १४९ रुपयांचा प्लान

जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानची वैधता २० दिवस असून, यात एकूण २० जीबी डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ केबीपीएसच्या स्पीडने नेट वापरू शकता. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि Jio TV, Jio Cinema, Jio Cloud, Jio Security सारख्या जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. समान बेनिफिट्ससह येणारे कंपनीकडे १७९ रुपये आणि २०९ रुपयांचे प्लान्स देखील आहेत. मात्र, यांची वैधता क्रमशः २४ दिवस आणि २८ दिवस आहे.

एअरटेलचा २०९ रुपयांचा प्लान

एअरटेलच्या २०९ रुपयांच्या प्लानची वैधता २१ दिवस असून, यात दररोज १ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड वॉइस कॉल आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. १०० एसएमएस समाप्त झाल्यानंतर लोकल एसएमएससाठी १ रुपये आणि एसटीडीसाठी १.५ रुपये शुल्क द्यावा लागेल. कंपनीकडून १५५ रुपयांचा देखील प्लान असून, यात २४ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा मिळतो.

हे देखील वाचा :

चेक पेमेंट सिस्टम बदलली ! जाणून घ्या अन्यथा तुमचा चेक परत केला जाईल

अरे बापरे..! जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा मृत्यू

12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर

जळगाव जिल्ह्यात केळी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती ; जाणून घ्या

वीआयचा १९९ रुपयांचा प्लान

वीआयच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये बिंज ऑल नाइट आणि वीआय टीव्हीचे अतिरिक्त बेनिफिट्स मिळेल. कंपनीकडे दररोज १ जीबी डेटासह येणारे १४९ रुपये, १५५ रुपये, २१९ रुपये, २३९ रुपये आणि २६९ रुपयांचे प्लान देखील आहेत.

बीएसएनएलचा १५३ रुपयांचा प्लान

बीएसएनएलच्या १५३ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटासह अतिरिक्त ५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, मोफत कॉलर ट्यूनसाठी पीआरबीटी सेवा हे बेनिफिट्स मिळतात. प्लानची वैधता २८ दिवस आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थसंकल्पानंतर सोने झाले स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे ताजे दर

Next Post

या महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद, बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
येत्या आठवड्यात विविध राज्यातील बँकांना सहा दिवस सुट्ट्या

या महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद, बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us