Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जागतिक कुटुंब दिनानिमित्त नवजीवन प्लस चे “श्रमिक पॅक”

najarkaid by najarkaid
May 15, 2020
in जळगाव, सामाजिक
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जागतिक कुटुंब दिनाचे औचित्य साधून नवजीवन प्लस ने सामान्य नागरिकांना दिलासा देणारे “श्रमिक पॅक” योजना आज पासून सुरु करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या हाकेला साद दिली आहे.

काय आहे “श्रमिक पॅक”

श्रमिक बांधवांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर 390 रुपये असलेल्या “श्रमिक
पॅक” मध्ये पाच किलो आटा, दोन किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, एक किलो साखर एक लिटर सोया तेल समाविष्ट असून यात नवजीवन प्लस  ने स्वतःचे योगदान म्हणून 25 रुपये दिले असल्याने “श्रमिक पॅक” फक्त 365 रुपयाला मिळणार असून शहरातील बहिणाबाई गार्डन चौक व महाबळ येथील नवजीवन प्लसच्या शॉप वर उपलब्ध असणार आहे. या योजने मुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानपरिषद निवडणूक ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड

Next Post

सौ. इंदिरा राजपूत यांचा कोरोना संशोधन प्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
सौ. इंदिरा राजपूत यांचा कोरोना संशोधन प्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित

सौ. इंदिरा राजपूत यांचा कोरोना संशोधन प्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us