Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले ; दोन गटात झालेल्या वादात तरुणाचा खून

Editorial Team by Editorial Team
October 26, 2022
in जळगाव
0
जळगाव शहर पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले ; दोन गटात झालेल्या वादात तरुणाचा खून
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | जळगाव शहरासह  जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसतेय. दरम्यान, जळगाव शहरात पुन्हा तरुणाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दोन गटात झालेल्या वादात एकाचा खून झाला आहे. तांबापुरा परिसरात ही घटना घडली असून तिघे जखमी झाले आहेत. संजय सिंग प्रदीप सिंग असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नुकतेच एम.राजकुमार यांनी पदभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक जिल्ह्याची माहिती घेत नाही तोच रात्री दोन गटात झालेल्या वादात एकाचा खून झाला आहे.

यात संजय सिंग प्रदीप सिंग या तरूणाच्या वर्मी घाव लागल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, त्याची प्राणज्योत मालवली. तर याच हल्ल्यात संजय सिंग याचे वडील प्रदीप सिंग तसेच अन्य चार सदस्य जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यासोबत अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आदी सहकार्‍यांनीही दुर्घटना स्थळाची पाहणी केली. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिवाळीनंतरही सोने-चांदीच्या किमतीत घसरण, जाणून घ्या नवीन दर

Next Post

बाप-लेकाची एकाच दिवशी निघाली अंत्ययात्रा ; पाचोरा तालुक्यातील घटना

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

बाप-लेकाची एकाच दिवशी निघाली अंत्ययात्रा ; पाचोरा तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us