Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरासह परिसरात जोरदार पाऊस ; वातावरण झाले गारगार

Editorial Team by Editorial Team
June 12, 2022
in जळगाव
0
मान्सून रेंगाळला ; मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यापूर्वी राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जळगाव शहरासह परिसरात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास २५ मिनिटं जोरदार पाऊस झाला आहे. या यामुळे जागोजागी साचलेल पाणी दिसून आले.

गेल्या महिन्यात तापमानाने जळगावकर चांगलेच हैराण झाले होते. मात्र राज्यात अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे.जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचे ढग दाटून येत आहे.

हवामान खात्याने आधीच पावसाचा अंदाज वर्तविला होता. जळगाव जिल्ह्याला आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे आज दुपारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर… सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण, लगेचच चेक करा दर

Next Post

नगरदेवळ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
नगरदेवळ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

नगरदेवळ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us