Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरातील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची धाड

Editorial Team by Editorial Team
August 17, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगाव शहरातील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची धाड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव शहरातील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर आज ईडीची (सक्त वसूली संचलनालय) एका खास पथकाने धाड टाकली असून कोट्यवशीच्या कर्जबुडी प्रकरणी ही तपासणी केली जात असल्याची चर्चा आहे.

जळगाव शहरातील राजमल लखीचंद ज्वेलर्समध्ये गुरुवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास गाड्यांचा ताफा पोहचला. फर्ममध्ये सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाची धाड पडल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते.

सध्या फर्ममध्ये सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करीत आहे. फर्ममध्ये ग्राहकांना जाऊ दिले जात नसून इतर कर्मचारी देखील बाहेर उभे आहेत. दरम्यान, कोट्यवशीच्या कर्जबुडी प्रकरणी ही तपासणी केली जात असल्याची चर्चा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या निधीतून पोलीस आराम कक्षाचे नूतनीकरण कामाचे लोकार्पण व चार नव्या पोलीस चौक्यांचे भूमिपूजन संपन्न

Next Post

माविप्रच्या शिक्षणशास्त्र विद्यालयात चेअरमन गोकूळ पाटील यांच्याहस्ते झेंडावंदन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us