Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरातील उद्योजक व सुज्ञ नागरिकांना नम्र अवाहन – मनोज सोनवणे

najarkaid by najarkaid
April 15, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशभरात लॉक डाऊन झाल्याने स्थलांतरित नागरिकांना शासकीय निवारागृहात ठेवण्यात आले आहे.जळगाव शहरात देखील लाडवंजारी मंगल कार्यालय, राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे स्थलांतरित नागरिकांना थांबविण्यात आले आहे.तसेच शहरातील हनुमान नगर, प्रिंप्राळा, सम्राट कॉलनी, शाहू नगर, दत्त नगर, कांचन नगर, खंडेराव नगर यासह अनेक भागातील गरजू लोकांपर्यंत दोन वेळचे जेवण पोहचवीत आहोत.त्यासाठी मागील 22 दिवसा पासून नाथ फाऊंडेशन, के. व्ही. एल इलेक्ट्रिकल ग्रुप , संत बाबा हरदासराम ट्रस्ट जळगांव, शिव सह्याद्री प्रतिष्ठान, नशिराबाद, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, हित्तेश प्लास्टिक, युवा शक्ती फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जळगाव जिल्हा शाखा, विवेकानंद नगर जळगाव यांचे सह जळगाव येथील दानशूर व्यक्ती संस्था कडून जेवण वितरित करण्यात येत आहे.तरी पुढील लॉक डाऊन पर्यंत या गरजू लोकांची जेवण व्यवस्था करण्यासाठी लाडवंजारी मंगल कार्यालय येथे ओपन किचन सुरु करत आहोत.त्यासाठी जळगाव शहरातील उद्योजक व दात्यांनी वस्तू स्वरूपात जसे की, गहू, तांदूळ, तेल, मसाला, गॅस सिलिंडर, व इतर जीवनावश्यक वस्तू सढळ हाताने मदत करावी ही विनंती.

संदीप सोनवणे, जळगांव
मो. ९३७०७१८११०

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वडजी टी.आर.पाटील विद्यालायाचे इ.५वी ते १०वी वर्ग ऑनलाईन

Next Post

आनंदाची बातमी : कोरोनाशी युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये चिमुकल्यापासून ते आज्जीबाईंचा समावेश

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us