Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहराच्या विकासासाठी मी वचनबद्ध  – अभिषेक पाटील 

najarkaid by najarkaid
October 16, 2019
in जळगाव
0
जळगाव शहराच्या विकासासाठी मी वचनबद्ध  – अभिषेक पाटील 
ADVERTISEMENT

Spread the love

  • शिवाजीनगर परिसरात कॉर्नर बैठक तर मतदार संघात माजी मंत्री यांच्या प्रचाराचा झंजावात 
जळगाव –  विकासासाठी मी वचनबद्ध असून आपण सेवेची संधी दिल्यास समस्या मुक्त शहर निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारेल असे जळगाव शहर मतदार संघात प्रचारादरम्यान आज शिवाजी नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी कॉर्नर सभा घेऊन मतदारांशी संवाद साधतेवेळी सांगितले यावेळी हाजी साहेब, मझर पठाण, भरत कर्डीले आदी पदाधिकारी उपस्थित होते.तर मतदार संघात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह जोरदार प्रचार केला.
 मतदार संघात बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करू देण्यासह शहराला “बेरोजगार मुक्त” करणार असल्याचे राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक शांताराम पाटील यांनी आज प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधते वेळी केला.
जळगाव शहरात राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी पक्षाने जोरदार प्रचार करत कॉर्नर मीटिंगवर भर दिली जात आहे. तर आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी शहर मतदार संघात प्रचार रॅली, कॉर्नर बैठका, वैक्तिक भेटीगाठीवर भर देत एकदा सेवेची संधी द्या… शहरातील एकही समस्या शिल्लक ठेवणार नही असे वचन देत आहे. शहरात औद्योगिक विकास साधला जाईल, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यास मी वचनबद्ध असल्याचे अभिषेक पाटील यांनी मतदारांशी बोलतांना या कॉर्नर बैठकीत सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिरीषदादांसारख्या अभ्यासू व्यक्‍तिमत्वाला निवडून देऊ खिरोदा परिसरातील ग्रामस्थांचा निर्धार !

Next Post

रोहिणी ताईच भावी आमदार ! – रिपाइ तालुकाध्यक्ष विक्रम हिरोळे यांचा विश्‍वास

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

रोहिणी ताईच भावी आमदार ! - रिपाइ तालुकाध्यक्ष विक्रम हिरोळे यांचा विश्‍वास

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us