Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव विमानतळाजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात नर मादी बिबटे जेरबंद

najarkaid by najarkaid
June 14, 2019
in जळगाव
0
जळगाव विमानतळाजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात नर मादी बिबटे जेरबंद
ADVERTISEMENT

Spread the love

वन कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास 
जळगाव ;- विमानतळ परिसरात दाेन बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले होते . मात्र नर मादीचे दोन बिबटे वन विभागाच्या पिंजऱ्यात   आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास जेरबंद झाल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.

मागच्या आठवड्यात पिंजरे लावण्यात आले होते . मात्र या दोन बिबट्यानी चकमा देत पिंजऱ्याजवळ दोन तास थांबून मग या ठिकाणाहून निघून गेले होते .  वनविभागातर्फे बिबट्यांना पिंजऱ्यात अडकवण्यासाठी दाेन बाेकडबांधण्यात आले होते.
विमानतळाच्या परिसरातील बिबिटे पकडण्याची परवानगी मिळाल्याने  मागच्या आठवड्यात   गुरुवारपासून या ठिकाणी दाेन पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी एक बाेकड सावज म्हणून बांधण्यात आला होता. . तसेच पिंजऱ्यात मांस तुकडे ठेवण्यात अाले हाेते. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने आजूबाजूच्या रहिवासी भागात भीतीचे वातावरण पसरले होते .आज पहाटे मानव वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे , वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांच्या मदतीने दोन्ही बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले . पशु वैद्यकीय अधिकारी संजय खचणे यांनी दोन्ही बिबट्यांची तपासणी केली . दोन्ही सुदृढ असल्याचे सांगितले .  आता या बिबट्यांना  जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली .

यांनी घेतले परिश्रम

उपवनरक्षक डी . डब्ल्यू . पगार , वनपरिक्षेत्र अधिकरी  एन.जी पाटील , मानव वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे ,वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई ,वनपाल  पी. जी . सोनवणे ,सी. व्ही.  पाटील ,दीपक पाटील ,उल्हास पाटील,  जितेंद्र चिंचोले ,अश्विनी ठाकरे, वैशाली , डी. डी.  पवार आदी  वनरक्षक व वन मजुरांच्या साह्याने ते बिबटे पकडण्यात यश आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात मद्याच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू

Next Post

दर्जोन्नत झालेल्या रस्त्यांचे तातडीने हस्तांतरण करावे -सहकार राज्यमंत्री ना. पाटील

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
दर्जोन्नत झालेल्या रस्त्यांचे तातडीने हस्तांतरण करावे  -सहकार राज्यमंत्री ना. पाटील

दर्जोन्नत झालेल्या रस्त्यांचे तातडीने हस्तांतरण करावे -सहकार राज्यमंत्री ना. पाटील

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us