Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Editorial Team by Editorial Team
November 6, 2022
in जळगाव
0
जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  प्रतिनिधी | जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १० वी, १२ वी व पदवीधर, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेवक सुनील खडके, नगरसेवक डॉ. विरेंद्र खडके, सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी, जीवन विकास केंद्राचे डॉ. विकास निकम, शिक्षक संजय सावळे, नगरसेवक अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, शंकर पाटील, महिला बाल कल्याण समिती सभापती मलकापूर छाया पाटील, बी. टी. पाटील, लोणी कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, सचिव तुषार पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, सहसचिव मनोज पाटील, संचालक गणेश पाटील, पंकज पाटील, डिगंबर पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने करण्यात आली. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजात उत्कृष्ट काम करणारे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्य स्तरीय रजत पदक मिळवणारे कळमसरा येथील धीरज पाटील, सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे मलकापूर येथील शिक्षक संजय सावळे, उत्कृष्ट फोटोग्राफीबद्दल शिंदाड येथील छायाचित्रकार संदीप बोरसे यांच्यासह समाजहितासाठी देणगी देणाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

“यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी प्रतिपादन केले की, समाज हितासाठी आपण काही देणे लागतो या भावनेने संस्कार जोपासत कार्य करावे. तसेच समाजाने आपल्याला भरपूर काही दिलं आहे. समाजाने केलेला सत्कार म्हणजे पाठीवर मिळालेली प्रेमाची थाप. यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन यश संपादन करावे. तसेच
लोणी कुणबी पाटील समाजाच्या जागेसाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन देखील आमदार भोळेंनी दिले.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता ठाकरे तर आभार प्रदर्शन धनंजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज बांधवांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता खर्चाची चिंता सोडा! कर्ज, विमा, अनुदानाची कामे तातडीने होणार, शेतकऱ्यांनी या 5 योजनांमध्ये अर्ज करावेत

Next Post

मुंबई पोलीस शिपाई पदाच्या ७०७६ जागासाठी भरती ; असा करा अर्ज, जाणून घ्या पात्रता

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात ९४० पदांची भरती ; लगेचच करा अर्ज

मुंबई पोलीस शिपाई पदाच्या ७०७६ जागासाठी भरती ; असा करा अर्ज, जाणून घ्या पात्रता

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us