Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव पोलीस दला कडून पोलीस शहिद स्मृतिदिन निमित्त श्रद्धांजली संचलन

najarkaid by najarkaid
October 21, 2022
in जळगाव
0
जळगाव पोलीस दला कडून पोलीस शहिद स्मृतिदिन निमित्त श्रद्धांजली संचलन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  जळगाव पोलीस दला कडून आज 21 ऑक्टोंबर २०२२ पोलीस शहिद स्मृतिदिननिमित्त देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या पोलीस तथा अर्ध सैनिक बलाच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी जळगाव श्री अमन मित्तल यांची उपस्थिती होती.

यावेळी पोलीस उप निरीक्षक श्री शेखर डोमाळे, श्री योगेश गणगे, यांनी गेल्या वर्षभरात देशात शहिद झालेले पोलीस, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानांच्या नावाचं वाचन केले. मान्यवारांच्या हस्ते स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. लास्ट पोस्ट, राऊज धून वाजवून तसेच हवेत तीन फैरी झाडून शहिदांना मानवंदना देण्यात आली. परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे प्लाटून कमांडर पोलीस उप निरीक्षक श्री मंगल पवार, श्री दिगंबर थोरात यांच्या नेतृत्वात शहिद स्मृती परेडच संचलन करण्यात आले. कर्तव्य बजावताना कोरोनाने निधन झालेल्या पोलिसांना नुकताच शहीदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यायोगाने कोरोनाने निधन झालेल्या जळगाव जिल्हा पोलीस दलातील सात शहिद पोलीस अंमलदार यांच्या कुटूंबियांना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाचा बंद पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी श्री अमन मित्तल, जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, महापौर सौ जयश्रीताई महाजन अपर पोलिस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, ए एस पी श्री कुमार चिंथा तसेच डी वाय एस पी (गृह) श्री संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री नजन पाटील तसेच पोलीस अधिकारी अंमलदार स्वातंत्र्य सैनिक, शहिद परिवार कुटुंबीय, प्रतिष्ठित नागरीक, शिक्षक, विद्यार्थी, निवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमाला पोलीस कल्याण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. सुंनंदा पाटील, रावसाहेब गायकवाड, सतीश देसले, जयंत चौधरी, सुरेश राजपूत, प्रशिक्षक देविदास वाघ, सोपान पाटील, राजेश वाघ, रज्जाक सैय्यद, आशिष चौधरी, दीपक पाटील, हरिष कोळी, दिव्या मराठे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी केले..

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात लवकरच 10 हजाराहून अधिक पदांसाठी मेगाभरती; मंत्री महाजनांची माहिती

Next Post

शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; ‘या’ नियमांमध्ये केला मोठा बदल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अखेर पालकमंत्र्यांची नावं जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; 'या' नियमांमध्ये केला मोठा बदल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us