Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जेडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट ; अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीचा झाला गेम..

Editorial Team by Editorial Team
March 11, 2023
in जळगाव, राजकारण
0
मोठी बातमी! जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट पहायला मिळाला.जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीही आयत्यावेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यानंतर गुप्त पद्धतीनं मतदान झालं. यामध्ये संजय पवार विजयी झाले आहेत.

पक्षाचे श्रेष्ठी व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती जिल्हा बँकेत पुढील एक वर्षांसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होतं. त्यानुसार रविंद्र भैय्या पाटील यांनी अर्ज दाखल केला.

मात्र, यानंतर नाट्यमय घडामोडी घडत अध्यक्षपदासाठी बंडखोरीची चर्चा सुरु झाली. रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित झाल्यांनंतरही अजून दोन अर्ज दाखल झाले होते. आयत्या वेळी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी संजय पवार यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.

मतदान होवून संजय पवार विजयी झाले.  त्यांना सुचक म्हणून शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील तर अनुमोदक म्हणून जिल्हा बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांनी अनुमोदन दिलं होतं.

तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संजय पवार यांना ११ तर रविंद्रभैय्या पाटील यांना १० मते पडली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक! HDFC बँकेचा डेटा लीक? बँक काय म्हणाली वाचा…

Next Post

रेल्वेत DRM पदावर कशी होते निवड? किती पगार आणि काय सुविधा मिळतात? जाणून घ्या..

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

रेल्वेत DRM पदावर कशी होते निवड? किती पगार आणि काय सुविधा मिळतात? जाणून घ्या..

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us