Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत लागु निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी यांनी काढले स्पष्टीकरणात्मक आदेश

najarkaid by najarkaid
April 11, 2021
in जळगाव
0
जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- कोरोना वाढता संसर्ग लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात दि. 30 एप्रिल पर्यंत लागु निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी यांनी आज दिनांक 11 एप्रिल रोजी स्पष्टीकरणात्मक आदेश काढले आहेत.

काय असणार नवीन निर्बंध….

खाजगी कार्यालयातील कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक यांच्याशी संबंधित कर्मचारी,फिल्म, सिरीयल, जाहिरात यांचेशी संबंधित कर्मचारी,होम डिलिव्हरी सुविधा पुरविणारे कर्मचारी, विविध परीक्षेचे आयोजन शी संबंधित कर्मचारी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, खाद्यपदार्थ विक्रेते,औद्योगिक निर्मिती करणारे घटकात काम करणारे कामगार / कर्मचारी स्टाफ इत्यादी.संबंधित कर्मचारी, इ कॉमर्स मधील कर्मचारी, बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, आरबीआय संलग्न कार्यालयातील कर्मचारी यांनी covid-19 लसीकरण न केल्यास त्यांना rt-pcr चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवणे अनिवार्य राहील.

तथापि rt-pcr चाचणी ऍनिटीजन चाचणी असे वाचण्यात यावे.सदरचा आदेश दिनांक 10 एप्रिल 2021अंमलात येईल. मात्र चाचणी करताना कोविड सदृश लक्षणे असल्यास rt-pcr चाचणी करावी.

आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र,सीएससी सेंटर्स,पासपोर्ट सेवा केंद्र हे सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ वाजता सुरू ठेवता येतील. सर्व वृत्तपत्रे मासिके जनरल नियतकालिके हे दररोज सकाळी सात ते रात्री 8 वाजेपर्यंत वितरित करता येतील, तथापि सदर अस्थापना शी निगडीत सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांच्या कडील निर्देशानुसार लवकरात लवकर सद्यस्थितीत 45 वर्ष वय लसीकरण करून घ्यावे.तसेच घरपोच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी antigen चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे त्याची वैधता पंधरा दिवस असेल हा नियम दिनांक 10 एप्रिल पासून लागू राहील.

व्हेटर्नरी हॉस्पिटल, ॲनिमल केअर सेंटर,पेट शॉप हे दररोज सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सुरू राहतील तसेच अंडी, चिकन,मासे, मटण, जनावरांचा चारा इत्यादी विक्री करणारी दुकाने आणि या सर्व बाबी करिता आवश्यक असलेला कच्चा माल पुरवठा करणारी दुकाने,गोदामे व वाहतूक व्यवस्था,पाळीव प्राण्यांच्या नैसर्गिक विधीसाठी, व्यायामासाठी घराबाहेर घेऊन जाण्यासाठी तसेच प्राणी कल्याणाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या व जीवन आवश्यक असलेल्या पशु अन्नपदार्थांची विक्री करणारी दुकाने दररोज सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सुरू ठेवता येतील.

तथापि सदर अस्थापना शी निगडीत सर्व कर्मचाऱ्यांनी भारत सरकार यांच्या निर्देशानुसार लवकरात लवकर सद्यस्थितीत 45 वर्षे वय लसीकरण करून घ्यावे तसेच घरपोच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी antigen चाचणी निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे याची वैधता पंधरा दिवसाचे लहान दिनांक 10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील.सदरचा आदेश आज दिनांक 11एप्रिल 2021रोजी जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उपजिल्हा रुग्णालयात आमदार निधीतून चार ‘बाय पॅप’ मशीन

Next Post

मुख्यमंत्री यांच्या सोबत सुरु असलेल्या ‘टास्क फोर्स’ बैठकीत ‘लॉकडाऊन’ चा सुर….

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
…तर संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपविण्यासाठी नियोजन करा….  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश…

मुख्यमंत्री यांच्या सोबत सुरु असलेल्या 'टास्क फोर्स’ बैठकीत 'लॉकडाऊन' चा सुर....

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us