Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात युथ वारीयर व्हॉलेंटीयरसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
May 16, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 15  – महाराष्ट्र राज्यात कोव्हिड -19 या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कोरोनाग्रस्त बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा असामान्य परिस्थीतीत युवकांनी बहुसंख्येने सहकार्य केल्यास या परिस्थ‍ितीशी प्रतिकार करण्याकरीता युवकांचे मोठे योगदान, पाठबळ मिळेल. हा दृष्टीकोन समोर ठेवून युथ वारीयर व्हॉलेंटीयर यांची नावनोंदणी करण्याकरीता युवक मंडळे, युवा संस्था, खेळाडू, एन. सी.सी., एन. एस. एस. च्या ईच्छूक युवकांनी स्वेच्छेने  https://forms.gle/Kx888UFUREsxisSi9  या गुगल लींकवर विचारलेली संपूर्ण माहिती भरावी व आपल्या नावाची नोंदणी करावी. या युवकांना केंद्रीय युवा मंत्रालयामार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक युवक मागील दोन महिन्याच्या कालावधीत कोवीड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीवर मात करण्याकरीता सामाजिक भान ठेवून मदतीकरीता पुढे आलेले आहेत. त्यांनीही यामध्ये नावनोंदणी करुन जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.
0000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्या वरणगाव येथे होणारी लोडशेडिंग रद्द करा – नगराध्यक्ष सुनील काळे

Next Post

शहरातील शानबाग सभागृहातून दररोज दहा हजार नागरिकांना शिदोरी !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us