Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात ‘यावर’ कायमस्वरूपी बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Editorial Team by Editorial Team
January 6, 2022
in जळगाव
0
कोविडमुळे अनाथ झालेल्यांना तातडीने लाभ देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या नायलॉन मांजा निर्मितीसाठी पक्क्या धाग्याची निर्मिती, आयात करणे, विक्री, साठवणूक व वापर करण्यास जळगाव जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली. या मांजाची खरेदी, विक्री करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

शासनाने घातली बंदी
पक्ष्यांना प्राणघातक ठरणारा मांजा पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या मांजावर शासनाने बंदी घातली आहे. त्याची विक्री करणे, साठवणे व वापरणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. अशा व्यक्ती अथवा व्यापार्‍यांविरुद्ध कारवाईची मोहीम वन विभागातर्फे सुरू केली आहे.

विशेषत: मकरसंक्रांत या सणाच्या व इतर वेळेस पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरला जातो. मात्र, नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक रोखण्यासाठी सर्व स्थानिक संस्था व पोलिस विभागाने स्वतंत्ररीत्या पथके तयार करून आवश्यक ती कारवाई करावी. या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्थेने उल्लंघन केल्यास ही बाब पर्यावरण (संरक्षण) अधिनियमान्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

खुशखबर…सोने आणि चांदीच्या भावात घसरण

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सोने दरात पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत

खुशखबर...सोने आणि चांदीच्या भावात घसरण

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us