Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात बेमोसमी पावसाची शक्यता

Editorial Team by Editorial Team
March 7, 2022
in जळगाव
0
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे हलक्या ते मध्यम स्वरुपात तुरळक सरींसह बेमोसमी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.

जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीला तापमानाचा पारा चढता आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३५ अंशापर्यंत असल्याने उकाडा जाणवू लागला. गेल्या दोन दिवसात तापमानाचा पारा चढता असल्याचे जाणवून येत असतानाच वातावरणात बदल झाला असून जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून सकाळी ११ वाजे दरम्यान तापमानाचा पार ३५ अंशावर असून किमान २३ अंश तर हवेतील आर्द्रता ३० टक्के असल्याचे दिसून आले आहे.

येत्या दोन दिवसात जिल्ह्याच्या पूर्व भागात फैजपूर, मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव आदी प्ररीसरात तीन ते पाच मी.मी. तर भुसावळ, बोदवड, जामनेर, यावल आणि जळगाव या तालुक्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ते मध्यम हलक्या पावसाची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

.. तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Next Post

विधानसभेत गिरीश महाजनांची डुलकी, शेलारांनी खुणावताच…? व्हिडीओ व्हायरल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

विधानसभेत गिरीश महाजनांची डुलकी, शेलारांनी खुणावताच...? व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us