Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; आता येथील ATM फोडण्याचा प्रयत्न फसला

Editorial Team by Editorial Team
July 28, 2022
in जळगाव
0
जामनेरात बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून १३ लाखांची रोकड चोरी
ADVERTISEMENT

Spread the love

दहिगाव : काही दिवसापूर्वीच बोदवड येथे एटीएम फोडल्याची घटना ताजी असताना यावल तालुक्यातील दहिगाव येथे अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँकचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रात्री उघडकीस आलीय. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका संशियतास त्यांनी ताब्यात घेतले आहे. एटीएमच्या कक्षात कुठलीही बेल किंवा कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे या संधीचा फायदा चोरट्याने घेतलेला आहे. एटीएमचे पत्रा तोडून लॉक व पैसे काढण्याचा पट्टा तो तोडलेला आहे. एटीएम मशीनचे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान चोरट्याने तोडफोड करून केलेले आहेत.

पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे व इतर तपासणी करून एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येणार आहे. घटनास्थळी पंचनामा फौजदार सुदाम काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी केला. गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या दरवाजाचे कुलूपही गेल्या आठवड्यामध्ये चोरटयांनी तोडलेले असल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे आदर्श विद्यालयात चार ते पाच वर्षांपूर्वी संगणक कक्ष तोडण्यात आला होता. तर जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत दोन वर्षात दोन वेळा एटीएम रूम फोडून नुकसान करण्यात आलेले आहे.

हे पण वाचा :

लैंगिक गैरवर्तन, मिठी मारण्यासह आता चुंबनावरही बंधने ; मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी

4 मुलांची आई 14 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली, दोघेही प्रेमात घर सोडून बेपत्ता; मग…

50 कोटींहून अधिक रोख, 3 सोन्याच्या विटा; अर्पिताच्या फ्लॅटमधून आतापर्यंत काय मिळाले?

महाराष्ट्र हादरला ; पैशांचे आमिष दाखवून ११ वर्षीय बालिकेवर नऊ जणांचा वारंवार बलात्कार

हे चोरटे नेमके कुठले व काय याची चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातून होत आहे. तसेच गावातील पोलीस चौकीत कायमस्वरूपी एक तरी कर्मचारी रहिवासी व्हावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दहिगावात अनेक वेळा रात्रीच्या वेळेस घटना घडत असतात. एखाद्या वेळेस फार मोठा अनर्थ होऊ शकतो याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. घटनेची फिर्याद एटीएम वेंडर दीपक दौलत तिवारी यांनी यावल पोलिसात दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकारी करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश, शिवबंधन हाती बांधताच भाजपला दिला इशारा

Next Post

अखेर जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण सोडत जाहीर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us