Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीत महायुतीचा डंका

जळगाव ग्रामीण मध्ये शिंदे गट, अमळनेर मध्ये ना. अनिल पाटील तर जामनेरात ना. गिरीश महाजन यांचे वर्चस्व

Editorial Team by Editorial Team
November 6, 2023
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीत महायुतीचा डंका
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्ह्यात 151 ग्राम पंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडले होते. आज सोमवारी मतमोजणी करण्यात आली. हाती आलेल्या निकालानुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील 4 पैकी 3 जागांवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. जामनेर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीपैकी 12 ग्रामपंचायतीवर भाजपाने बाजी मारली आहे. तर जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटलांनी गड राखत 32 पैकी 28 जागांवर बाजी मारली आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात 32 पैकी 28 जागांवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे. तर पाळधी या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मूळगावी वर्चस्व कायम दिसून आले. विजय रूपसिंग पाटील पाळधी या गावी गुलाबराव पाटील यांचे समर्थक सरपंचपदी विराजमान झाले. यावल तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. 11 पैकी 5 जागा जिंकल्या आहेत. भाजपा 3, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, अपक्ष प्रत्येकी एक विजयी उमेदवार विजयी झाले आहे. तर अमळनेर तालुक्यात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे पाहायला मिळाले. अमळनेर तालुक्यातील 17 पैकी 14 ग्रामपंचायतवर अजित पवार गटाचा झेंडा फडकला असून दोन ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे तर शरद पवार गटाला मात्र एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. जामनेर तालुक्यातील 17 ग्रामपंचायती पैकी 12 ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन,मंत्री अनिल पाटील आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या.

Spread the love
Tags: #jalgaongrampanchayat election
ADVERTISEMENT
Previous Post

भरधाव बसने धडक दिल्याने प्रौढ दाम्पत्याचा दुचाकीस अपघात

Next Post

ITI उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
ITI उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी

ITI उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us