Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी आत्तापर्यंत 2 हजार 664 रुग्णांचे स्क्रिनींग ! 

najarkaid by najarkaid
April 5, 2020
in जळगाव
1
राज्यात आणखी ४ जण करोना बाधित रुग्ण आढळले !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 5 – जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज 5 एप्रिल, 2020 रोजी एकूण 49 नवीन रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी बारा रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅप) तपासणीसाठी घेण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 135 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी 119 रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 12 रुग्णांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. तसेच दोन रुग्णांचे तपासणी अहवाल रद्द करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 हजार 664 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रिनिंग करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह दोन रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एका रूग्णावर महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रूग्णास मधुमेह व दम्याचाही आजार होता. त्याचबरोबर दोन संशयित रूग्णांचा काल रात्री मृत्यू झाला आहे. परंतु त्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करता आलेले नाही. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिल्ली धार्मिक स्थळावरून परतलेल्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात !

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “ताई” म्हटले आणि मला  माझा भाऊच खंबीरपणे पाठीशी उभा असल्यासारखे वाटले!

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
कोरोनाच्या परिस्थितीत समाजामध्ये दुही माजविणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "ताई" म्हटले आणि मला  माझा भाऊच खंबीरपणे पाठीशी उभा असल्यासारखे वाटले!

Comments 1

  1. Vijay S. Bornare says:
    6 years ago

    Nice pravin Bhau kindly keep posting daily updates.

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us