Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक ; आज नवे ३७७ रुग्ण आढळले

najarkaid by najarkaid
January 15, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक ; आज नवे ३७७ रुग्ण आढळले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) –  जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज तर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे जिल्हा प्रशासनाने आज दिलेल्या अहवालात दिवसभरात तब्बल ३७७ रूग्ण नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरासह भुसावळ तालुक्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळाल्याचे अहवालात दिसून येत आहे.

जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण ३७७ कोरोना रूग्ण नव्याने आढळले आहे. तर ४६ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहर-१५५, जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-१४४, अमळनेर-१३, चोपडा-१५, पाचोरा-१, भडगाव-७, धरणगाव-१, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-३, पारोळा-१, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ३७७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.

हे देखील वाचा…

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचं सत्य आलं समोर

नवोदय विद्यालयात नोकरीची संधी ; तब्बल १९२५ पदांची भरती

देशात कोरोनाचे थैमान !

५ वर्षांखालील मुलांमध्ये दिसताय ओमिक्रॉनची ‘ही’ गंभीर लक्षणे

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४४ हजार ८०५ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार ३७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ८४६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५८० कोरोना बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी केल्या ‘या’ मार्गदर्शक सूचना जारी

Next Post

पुण्यात कोरोनाचा उद्रेक ; वीकेंड लॉकडाऊन बाबत अजितदादा पवार म्हणाले…

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

पुण्यात कोरोनाचा उद्रेक ; वीकेंड लॉकडाऊन बाबत अजितदादा पवार म्हणाले...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us