Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील वाळूचा पहिला डेपो सुरु ; ग्राहकांना अशी करता येईल खरेदी

najarkaid by najarkaid
February 24, 2024
in जळगाव
0
️जिल्ह्यात २२ वाळू डेपो होणार स्थापन; ️या सर्व डेपोमधून १ लक्ष ०६ हजार ७९७ ब्रास वाळू होणार उपलब्ध ; ‘या’ दराने मिळणार वाळू
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव दि.२४ (प्रतिनिधी)  धरणगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या वाळू डेपोचे उदघाट्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले असून आता वाळू खरेदीसाठी ग्राहकांना महाखनिजच्या

https://mahakhanij.maharashtra. gov. in या प्रणालीवरून वाळू खरेदीची नोंद करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

    उत्खननासाठी निविदा किंवा परवाना देण्यामागे वाणिज्यिक किंवा महसूल मिळविणे हा एकमेव उद्देश नसून विकास कामासांठी आवश्यक वाळू उपलब्ध व्हावी हा प्रमुख उद्देश असून नदीपात्रात वाळू साठल्याने आजुबाजूच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती उद्धभवू नये या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाने 16 फेब्रुवारी, 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये वाळू रेतीचे साठवणूक व ऑनलाईन प्रणालीव्दारे विक्री याबाबतचे सुधारित सर्वकष धोरण नुसार निश्चित केलेले आहे. त्यानुसार धरणगाव तालुक्यातील वाळू गटासाठी मौजे धरणगाव येथील वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी रोजी  उदघाटन झाले.

   जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाळूडेपोतून ज्या ग्राहकांना वाळू हवी त्यानी महाखनिज प्रणालीच्या https://mahakhanij.maharashtra.gov.in या वेबसाईटवर वाळू खरेदी मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. ग्राहकांना सेतु केंद्रामार्फतच वाळू मागणीची नोंद करता येईल.या नोंदणी वाळूडेपोतून दिनांक 27 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल याची नोंद घ्यावी, वाळू आवश्यक असलेल्या  ग्राहकांनी महाखनिज (Mahakhanij) या वेबसाईटवर मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हा जिल्हा खनिकर्म अधिकारी,  जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फळाचा केक कापून माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांचा वाढदिवस साजरा

Next Post

जिल्ह्यातील सावदा आणि किनगाव येथील रुग्णालयाचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील १५ दिवसात जळगाव दौऱ्याची शक्यता

जिल्ह्यातील सावदा आणि किनगाव येथील रुग्णालयाचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us