Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ ६ लाख २० हजार ६५० रेशनकार्ड धारकांना मिळतेयं दिवाळी पूर्वी ‘दिवाळी किट’

najarkaid by najarkaid
October 14, 2022
in जळगाव
0
दांडिया खेळणाऱ्यांसाठी खुशखबर ; जळगाव जिल्ह्यात १२ पर्यंत वाजणार लाउडस्पीकर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.१४ (प्रतिनिधी) :-  राज्य शासनाने रेशन दुकानामार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या  शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो साखर,  १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा संच (दिवाळी किट )  शंभर रुपयांत शासनाकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यांना मिळणार लाभ….

 जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या ६ लाख २० हजार ६५० शिधापत्रिकांसाठी  या निर्णयाचा लाभ होणार आहे. या शिधाजिन्नसांचा पुरवठा झाल्यावर लगेच रास्त भाव दुकानदारांपर्यंत संच पाठविण्यात आले आहे.   जळगाव जिल्ह्यातील सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानात दिवाळी पूर्वी जाऊन ई- पॉस मशिनवर आपला अंगठा प्रमाणित करुन शिधाजिन्नस संच प्राप्त करुन घ्यावे.

तसेच रास्त भाव दुकानदाराकडून शिधाजिन्नसंच घेतल्याची पावती घेऊन संचात  ४ पाकीट असल्याची खात्री करावी.  जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी दिवाळी शिधाजिन्नस संचाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  अमन मित्तल यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हवा मल्लिन्नाथ महाराज यांचा गुलबर्गा येथे एशिया फोरम रिसर्च युनिव्हर्सिटी ने केला डॉक्टरेट पदवी ने गौरव

Next Post

२४ तासांत सुरू होणार या राशींच्या लोकांचे अच्छे दिन, हाती येणार कुबेरांचा खजिना

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
२४ तासांत सुरू होणार या राशींच्या लोकांचे अच्छे दिन, हाती येणार कुबेरांचा खजिना

२४ तासांत सुरू होणार या राशींच्या लोकांचे अच्छे दिन, हाती येणार कुबेरांचा खजिना

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us