Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी विविध योजना अंतर्गत मिळतंय कर्ज

najarkaid by najarkaid
December 18, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी विविध योजना अंतर्गत मिळतंय कर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव, दि. 18 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य् इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे इतर मागावर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

            20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना : कर्ज मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत, राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येते. लाभार्थी सहभाग पाच टक्के, महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँक सहभाग 75 टक्के. महामंडळ सहभागावर व्याजदर 6 टक्के व परतफेड कालावधी पाच वर्षे.

थेट कर्ज योजना : कर्ज मर्यादा एक लाख रुपये, लाभार्थ्याचा हिस्सा निरंक, परतफेड कालावधी चार वर्षे (मुद्दल दरमहा रुपये 2085, समान मासिक हप्त्यामध्ये), नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही. मात्र, थकीत झालेल्या प्रत्येक हप्त्यावर चार टक्के व्याज दर.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा : कर्ज मर्यादा दहा लाख रुपये, बँकेने दहा लाख रुपये मंजूर केलेल्या प्रकरणात उमेदवाराने कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (बारा टक्केच्या मर्यादेत) त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार राहील.

गट कर्ज व्याज परतावा योजना (दहा ते 50 लाख रुपयांपर्यंत) : महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत, भागिदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी, एलएलपी, एफपीओ, शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून केला जाईल.

मंजूर कर्जावर पाच वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12 टक्के व्याजदराच्या आणि 15 लाख रुपयांच्या मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्याच्या आधार लिंक खात्यात दरमहा महामंडळातर्फे जमा करण्यात येईल. (अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता आठ लाख रुपयांपर्यंत राहील, नियमित कर्जफेड केली नाही, तर व्याज परतावा दिला जाणार नाही.)

अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता एक लाख रुपये, कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा व्यवसथापक, महाबळ कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे संपर्क साधावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर…नवीन वर्षापासून ‘या’ गाड्यांमधून करता येणार अनारक्षित तिकिटांवर प्रवास

Next Post

अनिल परब शिवसेनेचे गद्दार, रामदास कदमांचा हल्लाबोल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us