Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा कोरोना संसर्ग बाबत वर्षभरातील ठळक घडामोडी…. वाचा

najarkaid by najarkaid
March 27, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव जिल्हा कोरोना विषाणू वर्षभरातील ठळक घडामोडी 26 मार्च 21 पर्यंत…

*जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला बाधित रूग्ण 28 मार्च 2020 रोजी सापडला.

*जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे बाधित पहिल्या रूग्णाचा मृत्यु 2 एप्रिल 2020 रोजी झाला आहे.

* जिल्ह्यात पहिला बाधित रूग्ण 11 एप्रिल 2020 कोरोनामुक्त झाला आहे.

* जिल्ह्यात सर्वाधिक 20 मृत्यू 9 सप्टेंबर 2020 रोजी झाले आहेत.

* जिल्ह्यात सर्वाधिक 1223 बाधित रूग्ण 24 मार्च 2021 रोजी आढळून आले आहे.

* जिल्ह्यात सर्वाधिक 995 रूग्ण 25 मार्च 2021 रोजी कोरोनामुक्त झाले आहेत.

* जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 97 हजार 638 संशयित व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

* जिल्ह्यात आतापर्यंत 83165 व्यक्ती कोरोना बाधित झाल्या आहेत.

* जिल्ह्यात आतापर्यंत 70877 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहेत.

* जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1554 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*जिल्ह्यात आज रोजी 10734 कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

* जळगाव जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 117 नागरीकांना करोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस तर 14780 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

संकलन – जिल्हा माहिती अधिकारी
संदर्भ – जिल्हा शल्य चिकित्सक,जळगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुणे महापालिकेत विविध ४०० पदांची भरती

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून पुढील तीन दिवस ‘हे’ असतील कडक निर्बंध ….

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु

जळगाव जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून पुढील तीन दिवस 'हे' असतील कडक निर्बंध ....

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us