Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हात प्रथमच राजपूत समाजाच्या क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन

najarkaid by najarkaid
March 18, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्हात प्रथमच राजपूत समाजाच्या क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी):  जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथमच राजपूत समाजाच्या प्रीमियर लीग चे आयोजन येत्या २४ मार्च ते २७ मार्च पर्यंत सागर पार्क येथे करण्यात आलेले आहे. राजपूत समाजाच्या एकत्रीकरण्याच्या उद्देशाने ह्या लीग चे आयोजन करन्यात आले. कार्यक्राचे मुख्य प्रायोजक अखिल भारतीय क्षत्रिय महासभा १८९७ असून सह प्रायोजक श्री राजपूत करणी सेना आहे तसेच संयुक्त प्रायोजक शोभणारं ग्रुप हे असतील. तरी सर्व समाजाने या क्रिकेट लीगचा आनंद घ्यावा असे आव्हाण संघटने मार्फत करण्यात आलेले आहे.

या क्रिकेट लीग मध्ये एकूण १६ संघ संहभागी असून जळगाव जिल्हातील प्रत्येक तालुक्यातून खेळाळू आलेले आहेत. याव्यतिरिक्त या ठिकाणी विवाह इच्छुक उमेदवारांची नोंदणी तसेच बेरोजगार युवक यांच्या नोंदण्या सुद्धा होणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्राप्तिकर विभागाच्या ‘त्या’ छापेमारित मोठे घभाड !

Next Post

जगात पुन्हा कोरोना रुग्णात वाढ ; केंद्र सरकार कडून सर्व राज्यांना अलर्ट जारी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

कोविड -19: गैरसमज आणि तथ्ये…जाणून घ्या

जगात पुन्हा कोरोना रुग्णात वाढ ; केंद्र सरकार कडून सर्व राज्यांना अलर्ट जारी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us