Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात शिलाई मशीन कर्मचाऱ्याने घेतला गळफास

Editorial Team by Editorial Team
December 8, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी ) : येथील एमआयडीसीमधील मयुरेश गारमेंटमधील शिलाई मशीन कर्मचारी परवेशकुमार उर्फ पिंटू गौड ( वय 34) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाही.

परवेशकुमार उर्फ पिंटू गौड  हा गेल्या 1 वर्षापासून मयुरेश गारमेंट कंपनीत कपडे शिलाई मशीनवर  काम करत होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे कंपनीत काम करणारे कर्मचारी आले असता आतून कुलूप होते. नंतर कर्मचाऱ्यानी बाजूचे प्लायवूड तोडून बघितले असता कंपनीच्या शिलाई मशीनसमोरील पंख्याखाली परवेशकुमार यांने गळफास घेतल्याचे निदर्शनात आले कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या संचालिका कीर्ती वारके यांना फोनद्वारे कळविल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविले पोलिसांनी मुर्तदेह खाली उतरून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविला आहे. त्याचे नातेवाईक उत्तरप्रदेशमधून निघाले आहे. आत्महत्या का केली अद्याप कारण स्पष्ट कळू शकले नाही. पिंटूच्या पश्चात पत्नी, चार मुले, 1 मुलगी भाऊ, बहीण असा परिवार आहे. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लष्करी हेलिकॉप्टर अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू

Next Post

१० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी ; येथे करा अर्ज

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी ; १८२८ विविध पदांची भरती

१० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी ; येथे करा अर्ज

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us