Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात लोखंडी गुप्ती घेऊन दहशत; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

mugdha by mugdha
January 1, 2024
in क्राईम डायरी
0
भांडणाचा राग घरात घुसून बहीण भावावर चॉपरने केले वार; जळगावातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले. ही कारवाई आज, १ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता केली. त्याच्याकडून लोखंडे गुप्ती हस्तगत केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर प्रशांत पाटील (२१, रा. इदगाव ता.जि.जळगाव संशयित आरोपीचे नाव आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात एक तरुण हातात लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पथकाने सोमवारी १ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळ कारवाई करत संशयित आरोपी मयूर पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून लोखंडी गुप्ती हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मयूर प्रशांत पाटील यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रफुल्ल धांडे, पोलीस नाईक किशोर निकुंभ, पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे, अमोल ठाकूर, रतन गीते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Spread the love
Tags: #crime#jalgaon#जळगावTerrorगुन्हेदहशत
ADVERTISEMENT
Previous Post

IPL 2024 : आयपीएल भारतात होणार की बाहेर ? जाणून घ्या सर्व काही…

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांची भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकरांची भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना

ॲड. प्रकाश आंबेडकरांची भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us