Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात दुचाकीस्वार तरुणाला ट्रकने चिरडले ; तर दुसरी गंभीर

Editorial Team by Editorial Team
October 29, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात दुचाकीस्वार तरुणाला ट्रकने चिरडले ; तर दुसरी गंभीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गणेश कॉलनीतील नजीक दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्यावर तरूणाला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर साथीदार दुसरा तरूण गंभीर जखमी झाला आहे. सौरभ बनवारीलाल तिवारी (वय-२२ , रा. महाविर नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. तर लिलाधर संजय काळे ( रा. कांचन नगर) हा तरूण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर असे की, सौरभ तिवारी यांचे गांधी मार्केटमध्ये शुजचे दुकान आहे. महाविर नगरात आई, बहिण व लहान भावासोबत तो राहत होता . शुज दुकान चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता . आज दुपारी चुलत भावाला दुकानावर बसवून मु.जे. महाविद्यालय परिसारात जातो असे सांगून मित्र लिलाधर काळेसोबत दुचाकीने गेला काम आटोपून ते दुकानवर येण्यासाठी गणेश कॉलनीतील गोकूळ स्वीटमार्ट समोरून जात असतांना दुचाकी घसरली. तेवढ्यात मागून भरधाव ट्रकने धडक दिली.

ट्रकच्या चाकाखाली सौरभ आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर लिलाधर काळे गंभीर जखमी झाला ट्रक जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुलाचा मृतदेह पाहून सौरभच्या आईने हंबरडा फोडला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिवाळ्यात ‘हे’ तेल चेहऱ्याला लावा, अनेक समस्या होतील दूर

Next Post

जि.प.च्या शाळेत प्रयोगशाळा उभारण्याचे प्रस्ताव सादर करा ; पालकमंत्री पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us