Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात तरूणीच्या खात्यातून दीड लाख लांबवीले

Editorial Team by Editorial Team
November 1, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
मंत्री भुजबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सुनील झंवरच्या मुलाला फोन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी ! ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात आता जळगावातुन आणखी एक घटना समोर आली आहे. ओला कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून रूची अजय जाखोटे (वय-२३) रा. पिंप्राळा, या तरूणीच्या बॅक खात्यातून अज्ञात व्यक्तीने दीड लाख रूपये काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या रूची जाखोटे ह्या खासगी नोकरीला आहेत. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८.३० वाजेच्या दरम्यान त्यांनी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांचे नाव गाव न सांगता आपण ओला कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे बतावणी करून तुमचे ३१३ रूपये तुमच्या खात्या वर्ग करत असल्याचे सांगितले. अनोळखी व्यक्तीने त्यांनी मोबाईलमध्ये ANYDESK नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

तरूणी ॲप डाऊनलोड केले आणि अज्ञात व्यक्तीने तरूणीच्या मोबाईलवर पुर्ण नियंत्रण मिळविले. अवघ्या काही मिनीटात त्यांच्या बँकेच्या खातून १ लाख ४९ हजार ९९१ रूपये काढून फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे तरूणीच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी ३१ नोव्हेबर सायंकाळी ६ वाजता तरूणीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केवळ 1 रुपयात सोन्याचे नाणे खरेदी करण्याची उत्तम संधी, जाणून घ्या काय आहे ऑफर

Next Post

Fact Check : 1999 रुपये जमा केल्यावर 10 लाखांचे कर्ज मिळेल? जाणून घ्या सरकार काय म्हणाले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

दरमहा 1 लाख रुपये कमवायचे आहे? तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा, सरकारही मदत करेल

Fact Check : 1999 रुपये जमा केल्यावर 10 लाखांचे कर्ज मिळेल? जाणून घ्या सरकार काय म्हणाले

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us