Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात खळबळजनक प्रकार ; महिलेसोबत सेक्स करतांना व्हिडीओ तयार केला, व्हायरल करण्याचा धाक दाखवत खंडणी मागितली

najarkaid by najarkaid
January 14, 2024
in जळगाव
0
जळगावात खळबळजनक प्रकार ; महिलेसोबत सेक्स करतांना व्हिडीओ तयार केला, व्हायरल करण्याचा धाक दाखवत खंडणी मागितली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- मैत्री करण्याच्या बहाण्याने प्लॅट वर बोलावून महिलेने वाहन चालक असलेल्या व्यक्तीला मोबाईल वरून संपर्क करत बोलावून घेतले… महिलेच्या गोड आवाजाच्या जाळ्यात तो फसला हे त्याला प्लॅटवर पोहचल्यावर समजले पण त्या ठिकाणी आधीच हजर असलेल्या दोन साथीदारांनी त्याला मारहाण केली आणि  महिलेसोबत सेक्स करण्यास भाग पाडून सेक्स करतांना व्हिडीओ तयार केला. दरम्यान त्या व्यक्तीकडून रोख रक्कम, दागिने व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतल्याची खळबळजनक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव शहरातील तहसील कार्यालय परिसरात एका इमारतीत असलेल्या एका फ्लॅट मधे एका महिलेने एका वाहन चालकास मैत्री करण्याच्या बहाण्याने बोलावले. पलीकडून बोलणा-या महिलेच्या आवाजाला भुलला आणि चालक प्लॅट वर पोहचला तो वाहनचालक मनातून खुश झाला आणि त्या इमारतीत त्या महिलेला भेटण्यास गेला.

त्या ठिकाणी अगोदरच एक महिला व तिच्यासोबत दोन पुरुष साथीदार हजर होते. तिघांनी संगनमत करत त्या वाहनचालकाला मारहाण करत त्या महिलेसोबत सेक्स करण्यास भाग पाडले. या बळजबरी समागमाचा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्या व्हिडीओच्या बळावर त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. त्याच्याकडून 65 हजार रुपये किमतीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज काढून घेण्यात आला.

तयार करण्यात आलेला व्हिडीओ नातेवाईकांकडे पाठवण्याची धमकी देत त्याला अजून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. ती वसुल करण्यासाठी त्याला आव्हाणा शिवारात एका जागी नेण्यात आले. या घटने प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. किशोर पवार करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१० वी,१२ वी परीक्षांचा कालावधी जाहीर, जाणून घ्या सविस्तर!

Next Post

पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन अतुल संघवी यांची कन्या कु खुशी संघवी सीए परीक्षेत उत्तीर्ण

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us