Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील अयोध्या नगरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या 

najarkaid by najarkaid
June 6, 2019
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – शहरातील अयोध्या नगर येथे आज एका ३५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असल्याची घटना आज सकाळी येथे घडली . याप्र्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी कि, यावल तालुक्यातील साखळी येथील रहिवाशी ह.मु. अयोध्या नगर येथे राहणारे संदीप चंद्रकांत राजपूत हे फर्टिलायझर कंपनीत कामाला आहेत . आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकानावरून जेवणासाठी घरी आल्यानंतर कुणालाही काहीही न सांगता राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली . याघटनेमुळे संदीप यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. संदीपच्या पश्चात पत्नी ,दोन मुली, आई वडील असा परिवार आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उमाळा येथे पेव्हर ब्लॉकच्या कामांना प्रारंभ 

Next Post

वादळी तडाख्यात खराब झालेल्या पाच एकर केळीवर फिरवले रोटर

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
वादळी तडाख्यात खराब झालेल्या पाच एकर केळीवर फिरवले रोटर

वादळी तडाख्यात खराब झालेल्या पाच एकर केळीवर फिरवले रोटर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us