Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावमधील थरारक घटना..! शेतकऱ्यावर बिबट्याचा अचानक हल्‍ला; असा वाचविला जीव

Editorial Team by Editorial Team
May 19, 2023
in जळगाव
0
जळगावमधील थरारक घटना..! शेतकऱ्यावर बिबट्याचा अचानक हल्‍ला; असा वाचविला जीव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील काही भागात बिबट्याचा वावर वाढला असून यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.दरम्यान अशातच जळगाव तालुक्यतील धोबी वराड येथील एक थरारक घटना घटना समोर आलीय.४० वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढविला. बिबट्या आपल्‍या जबड्यात मान पकडण्याच्या बेतात असतानाच बिबट्याला शेतकरी ताकदीने झटकून फेकतो. यावेळी आरडाओरड झाल्‍याने ग्रामस्थ येतात अन्‌ बिबट्या पळ काढतो.

नेमकी काय आहे घटना?
धोबी वराड (ता. जळगाव) येथील ४० वर्षीय आशिष सुधाकर सुरळकर हे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी जात होते. याचवेळी अचानक बिबट्याने त्‍यांच्‍यावर हल्ला केला. आशिष यांनी वेळीच प्रसंगावधान राखत प्रतिकार करून मान पकडण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला उचलून पटकले. या प्रयत्नात मात्र त्यांच्या चेहऱ्यावर बिबट्याने पंज्याचा वार केला. त्यात त्यांच्या डोळ्याला, कानाला जबर जखम झाली आहे. आजूबाजूचे शेतकरी व मजूर मदतीला धावून आल्याने बिबट्याला पळ काढावा लागला. जखमी आशिष यांना तत्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

हे पण वाचा..

ग्राहकांनो संधी सोडू नका..! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजार रुपयांनी घसरले

महत्वाची बातमी! क्रेडिट-डेबिट कार्डवरून पैसे खर्च करण्याचे नियम बदलले

CRB चा कर्णधार डू प्लेसिसची पत्नी अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, पहा हे फोटो..

जखमी आशिष सुरळकर यांच्याकडून रुग्णालयात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. ग्रामस्थांनी सांगितले, की रात्री अकरा ते बाराच्या सुमारास लहू जाधव यांची शेतामध्ये बांधलेली पांढरी गाय याच बिबट्याने फस्त केली असून, महिन्यापूर्वी वासरूही पळवून नेले होते. धोबी वराड गावात बिबट्याची प्रचंड दहशत असून, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी या वेळी केली.

Spread the love
Tags: बिबट्या
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रकमध्ये होती 535 कोटीची रोकड, वाटेत अचानक इंजिनमधून धूर येऊ लागला अन्..

Next Post

नोकरीची मिळविण्याची संधी..! NHM अंतर्गत नाशिक येथे मोठी भरती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
नोकरीची मिळविण्याची संधी..! NHM अंतर्गत नाशिक येथे मोठी भरती

नोकरीची मिळविण्याची संधी..! NHM अंतर्गत नाशिक येथे मोठी भरती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us