Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगांव ग्रामिणमधून ना.गुलाबराव पाटलांसमोर लकी अण्णा टेलर यांचे तगडे आव्हान !

najarkaid by najarkaid
September 27, 2019
in जळगाव, राजकारण
0
जळगांव ग्रामिणमधून ना.गुलाबराव पाटलांसमोर लकी अण्णा टेलर यांचे तगडे आव्हान !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव (प्रतिनिधी) – जळगांव ग्रामिण मतदार संघातून लकी अण्णा टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील हे निवडणूक लढविणार असल्याचे जवळ जवळ निश्‍चित झाले असल्याने सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या समोर तगडे आव्हान उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. 

आजपासून उमेदवारी नामांकन अर्ज विक्री सुरु झाली असून पहिल्याच दिवशी लकी अण्णा टेलर यांनी नामांकन अर्ज घेतला आहे. तर जळगांव ग्रामिण मतदार संघातील गोवोगावी जावून थेट मतदार संघातील मतदारांशी संपर्क साधत आहे. ठिकठिकाणी मेळावे घेवून मतदार संघ पिंजून काढत आहे. जळगांव ग्रामिण मतदार संघातील भाजपाची ताकद लकी अण्णा टेलर यांच्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत आहे.
जळगांव ग्रामिण मतदार संघातून निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढविणार याबाबत लकी अण्णा टेलर यांना
‘दै.नजरकैदने’ विचारणा केली असता ते म्हणाले सेना-भाजपाची युती न झाल्यास भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढेल, युती झाल्यास मी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले असून जळगांव ग्रामिण मतदार संघातील ‘भाजपा’ पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे लकी अण्णासाठी ‘ताकद’ लावत आहे. लकी अण्णा हे कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती असतांना कृउबाला नफ्यात आणण्यासाठी प्रशासनाचा कारभार चालवतांना घेतलेले निर्णय मुळे ‘व्हीजन’ आणि पारदर्शक कारभाराची शैली जळगांव ग्रामिण मतदार संघातील अनेकांनी पाहीली आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून लकी अण्णा टेलर यांनी जळगांव ग्रामिण मतदार संघात संपर्क वाढविला. गावोगावी जावून संधी दिल्यास भुलथापा मारणार्‍यां नेत्यांपासून सुटका करुन मतदार संघात एकही कच्चा रस्ता ठेवणार नसल्याचे आश्‍वासन देतांना दिसत आहे.

ना.गुलाबराव पाटील यांची देखील जळगांव ग्रामिण मतदार संघावर चांगली पकड आहेच मात्र युती असतांना भाजप या मतदार संघात युतीच्या उमेदवाराला मदत न करता लकी अण्णा यांना करत असेल तर ना.गुलाबराव पाटील यांच्या यांना लकी अण्णा टेलर नावाचे तगड्या आव्हानाला समोर जावे लागेल हे निश्‍चित.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेला जागा न मिळाल्यास बंडखोरी करणार – डॉ. सुनील महाजन

Next Post

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला खिंडार : शिवसेनेत इनकमिंग जोरात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us