Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जलसाक्षरता व जैवविविधता विषयावर आज नियोजन भवनात कार्यशाळा

najarkaid by najarkaid
December 18, 2019
in जळगाव
0
जलसाक्षरता व जैवविविधता विषयावर  आज नियोजन भवनात कार्यशाळा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे च्यावतीने पाण्याचे अंदाजपत्रक, भविष्याचा वेध घेवून पाण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीच्या उपाययोजना, जैवविविधता या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन 19 डिसेंबर, 2019 रोजी दुपारी 2 ते 5.30 या दरम्यान जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे करण्यात आले आहे.

जलसाक्षरता व जैवविविधता या विषयावर आयोजित कार्यशाळेस जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रकाश मोराणकर, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एल. एम. शिंदे, जलयोध्दा शिवाजीराव भोईटे, जलजागृती चळवळीचे जीवराज आमले, आर्ट ऑफ लिव्हींगचे सुधाकर टोके, नॅचरल फार्मिंगच्या डॉ. रंजना बोरसे आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेस जलप्रेमी, जलदूत, जलसेवक, जलकर्मी तसेच पाणी, पर्यावरण व जैवविविधता क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्ती, विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी  जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन के. जे. आटाळे, उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगाव : एस.टी.चा अपघात; मोठी हानी टळली

Next Post

जिल्ह्यातील स्थायी लघु उद्योग घटकांनी पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us