Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम कोणी दिली, कोण आहे या घोषनेचे जनक, सत्य जाणून घ्या…

najarkaid by najarkaid
February 20, 2022
in राष्ट्रीय
0
“जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम कोणी दिली, कोण आहे या घोषनेचे जनक, सत्य जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्राची सर्वात लोकप्रिय घोषणा म्हणजे “जय भवानी”… या घोषनेने एक ऊर्जा मिळते,घोषणा दिली की परिसर नवचैतन्य निर्माण होतं,शत्रूविरुद्ध लढताना चेतना जागविण्यासाठी “जय भवानी” ही घोषणा दिली जाते. पण ही घोषणा सर्वप्रथम कोणी दिली, या घोषनेचे जनक कोण आहेत हे देखील आपणास माहित असणं आवश्यक आहे. या विषयी अधिकची माहिती अनेकांना माहित नसल्यानेच आम्ही काही एतेहासिक दाखले घेऊन या विषयी सविस्तर माहिती देत आहोत.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘महाड सत्याग्रह ‘ केला होता त्या सत्याग्रहाच्या वेळी सर्व प्रथम ‘जय भवानी’ अशी घोषणा देण्यात आली होती.म्हणजेच जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. एवढंच नाही तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत लेटरहेडवर भवानीचे चित्र होते, व जय भवानी अशी घोषणा देखील होते. आपण जर हे पहिल्यास लक्षात येईल.

परळच्या दामोदर हॉल येथे डॉ.बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना ‘जय भवानी’ असं अभिवादन करत असत. त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्यावेळी शिवाजी महाराज,म.फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या.महाड सत्याग्रहाच्यावेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा जयजयकार करायला सुरुवात केली होती.

बाबासाहेबांचे नातू यांनी ट्विट केले ‘ते’ लेटरहेड…

जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती. तसेच बाबासाहेबांच्या अधिकृत लेटरहेडवर भवानीचे चित्र होते याबाबत बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून डॉ. आंबेडकरांनी त्या काळी लिहिलेली काही पत्रेही दाखला म्हणून शेअर केली आहेत. दरम्यान, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी ॲड. आंबेडकरांच्या विधानाला दुजोरा दिला.

ठेकेदारांनो जरा वाचायला शिका!

आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे.असं म्हणत “जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून सांगितलं आहे तर अपूर्ण माहिती शिवाय बोलणाऱ्यांना आंबेडकरांनी ‘ठेकेदारांनो जरा वाचायला शिका… असा सल्ला दिला आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा. या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे.

"जय भवानी" ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.

१/३ pic.twitter.com/xw3mugLF1s

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 19, 2022

Spread the love
Tags: #डॉ. बाबासाहेब आंबेडकर #जय भवानी # जय छत्रपती शिवाजी महाराज
ADVERTISEMENT
Previous Post

कोणत्याही परिस्थितीत 28 फेब्रुवारीपूर्वी हे काम पूर्ण करा! अन्यथा होईल नुकसान

Next Post

समंथाने केला एअरपोर्टवरच डान्स, व्हिडीओ व्हायरल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
समंथाने केला एअरपोर्टवरच डान्स, व्हिडीओ व्हायरल

समंथाने केला एअरपोर्टवरच डान्स, व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us