Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जपानच्या आंतराष्ट्रीय चर्चासत्रात अनुभूती स्कूलचे प्रतिनिधीत्व !

najarkaid by najarkaid
August 4, 2019
in जळगाव, राष्ट्रीय
0
जपानच्या आंतराष्ट्रीय चर्चासत्रात अनुभूती स्कूलचे प्रतिनिधीत्व !
ADVERTISEMENT

Spread the love

  • विद्यार्थ्याने दिला भारतीय संस्कृती व गुरुकुल पद्धतीचा परिचय’

जळगाव दि 4. (प्रतिनिधी) – जगातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आणि बदलत्या विविध प्रवाहांसाठी 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान वाकायामा शहर (जपान) येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. “एशियन ऍण्ड ओशियन हायस्कूल फोरम”तर्फे आशियातील प्रमुख देशातील शाळांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यात भारतातून एकमेव अनुभूति निवासी शाळेची निवड झाली. सांस्कृतिक आदान प्रदान या उपक्रमा अंतर्गत आयोजित होणाऱ्या या चर्चासत्रात आशिया खंडातील 25 देशातील महत्त्वाच्या शाळांना आमंत्रित करण्यात आले होते. संगीत शिक्षक निखील क्षीरसागर व पार्थ पाटीदार (इ. 11 वी) यांनी अत्यंत प्रभावी असे सादरीकरण केले. 2014 पासून अनुभूती स्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी या परिषदेसाठी सातत्याने सहाव्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत.

एशियन ऍण्ड ओशियन हायस्कूल फोरमतर्फे या परिषदेत सादर होणाऱ्या विषयांचं सादरीकरण जपानमधील सर्व नागरीकांना दाखविलं जातं आणि यावरविशेष चर्चाही घडवून आणली जाते. अनुभूती स्कूलच्या पार्थ पाटीदार आणि निखील क्षीरसागर यांनी भारतातील गुरूकुल शिक्षण प्रणाली पासून  आज पर्यंत झालेली शिक्षणाची वाटचाल याबाबत चर्चा केली. शिक्षण पद्धतीचा पुढे कशी प्रगती झाली या बाबत प्रभावी असे सादरीकरण केले. निखील क्षीरसागर यांनी सादर गेले गीत सर्वांसाठी विशेष आकर्षण ठरले. अनुभूती स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी दोहोंचे वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबु निसाका यांनी कौतुक केले. भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचे कार्य ‘अनुभूती निवासी शाळे’ने केले याबद्दल स्कूलच्या संचालिका सौ निशा जैन,  प्राचार्य जे.पी.राव यांनी अभिमान आणि समाधान व्यक्त केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्याच्या विविध भागात समाधानकारक पाऊस!

Next Post

काश्मीरसाठीचं कलम 370 हटवण्याचा सरकारचा प्रस्ताव ;भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us