Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध  – गुलाबराव पाटील यांचा जनतेशी संवाद

भवरखेडा येथे उघड्या जीप मधून भव्य प्रचार रॅली ठरली आकर्षण

najarkaid by najarkaid
November 7, 2024
in Uncategorized
0
जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध  – गुलाबराव पाटील यांचा जनतेशी संवाद
ADVERTISEMENT

Spread the love

  • “गुलाबराव पाटलांचे गावोगावी जंगी स्वागत” ! – विकास कार्यांवर जनतेचा विश्वास
  • जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध  – गुलाबराव पाटील यांचा जनतेशी संवाद
  • भवरखेडा येथे उघड्या जीप मधून भव्य प्रचार रॅली ठरली आकर्षण

जळगाव दि. 7- “ग्रामविकास हेच माझे ध्येय असून गावकऱ्यांचे मिळत असलेले प्रेम व आशीर्वाद हिच माझ्या कार्याची खरी ओळख असून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना केले. धामणगाव, खापरखेडा, नांद्रा खुर्द, सुजदे, देऊळवाडे येथे गुलाबराव पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेषतः लाडक्या ग्रप – ग्रुप ने बहिणींनी त्यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा देत आहे. सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ. प. जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, भाजपचे राजू सोनवणे, अनिल सोनवणे, मन्नूभाऊ सोनवणे होते.

गुलाबराव पाटील यांनी या परिसरात केलेल्या सर्वांगीण विकास कामांच्या जोरावर गावकऱ्यांमध्ये अपार विश्वास दिसून येत आहे. गावांमध्ये पाणीपुरवठा सह गावं अंतर्गत मूलभूत सुविधांसह शाळा, अंगणवाड्या, आरोग्य सेवा आणि रस्त्यांची सुधारणा अशा विविध कामांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत आहे.

भवरखेडा येथे गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात उघड्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जयघोष आणि जल्लोषाने वातावरण भारलेले होते. गावकऱ्यांच्या या उत्साहाने आणि समर्थनाने गुलाबराव पाटील यांनी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सरपंच निशिगंधा सपकाळे, अनिल उर्फ गुड्डू भाऊ सपकाळे, गलू सपकाळे, अमोल सोनवणे, गोकुळ सपकाळे, राजू सोनवणे, गणेश भालेराव, पुंडलिक पाटील, शांताराम पाटील, चंपालाल पाटील, सुरेखा सोनवणे, योगेश सपकाळे, किरण सपकाळे, अनिल मंडोरे , वासुदेव सोनवणे, प्रल्हाद पाटील, रविंद्र सोनवणे, मुकेश सोनवणे, सरपंच सुनील सोनवणे, आकाश सोनवणे, विजय सोनवणे, यांच्यासह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचा भोजे , सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द येथे प्रचार

Next Post

समाजातील वंचित घटकांना घरांचा हक्क देवून सामाजिक न्याय केला – आ.किशोर आप्पा पाटील

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
समाजातील वंचित घटकांना घरांचा हक्क देवून सामाजिक न्याय केला – आ.किशोर आप्पा पाटील

समाजातील वंचित घटकांना घरांचा हक्क देवून सामाजिक न्याय केला - आ.किशोर आप्पा पाटील

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us