Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट

najarkaid by najarkaid
January 28, 2020
in जळगाव
0
जनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट
ADVERTISEMENT

Spread the love

साफसफाई मक्त्यात गैरव्यवहार ; चौकशी करण्याची उपमहापौरांची मागणी

जळगाव – शहरातील साफसफाईसाठी मनपा प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीला मक्ता दिला आहे. मात्र या मक्याचे काम असमाधानकारक असून मक्तेदाराने करारनाम्यातील अटी शर्तीची उल्लंघन केलेले असतानाही मक्तेदारावर कोणतीही कारवाई केली जात नाही.मक्तेदार आणि अधिकारी यांची मिलिभगत असल्यामुळे जनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट होत आहे. त्यामुळे साफसफाईच्या मक्त्यात गैरव्यवहार होत असून चौकशी करावी अशी मागणी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

साफसफाई आणि कचरा संकलनाचे काम मनपा कर्मचार्‍यांकडून होत असतानाही त्या कामाच्या तुलनेत अवाढव्य मोबदल्याची बिले मक्तेदाराकडून सादर केली जात आहेत. संकलित कचर्‍यात दगड, माती, झाडाच्या फांद्या, वेस्ट मटेरीअल इत्यादी भेसळ करुन वजन वाढविण्यात येत असल्याचा भाग उजेडात आणण्यात आलेला आहे.तसेच मक्तेदाराकडे सोपवण्यात आलेल्या मनपा वाहनांच्या देखभालीकडेही मक्तेदाराचे दुर्लक्ष होत आहे.

मात्र तरीही मक्तेदाराविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई न करता, सर्रासपणे बीले अदायगी केली जात आहे. जनतेतून कर रुपाने गोळा होणार्‍या लुट असल्याचा आरोप उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी केला आहे. मक्तेदाराने कामात कुचराई कल्यामुळे, संबंधित स्वच्छता निरिक्षकांनी वेळोवेळी आकारलेल्या दंडाची वसुली देखील पूर्णपणे केलेली नाही. महानगरपालिका प्रशासनातील काही अधिकारी आणि मक्तेदार यांच्यात मिलीभगत असून यात मोठया प्रमाणावरील आर्थिक गैरव्यवहार सुरु असल्याच्या संशय आहे. च्यामुळे सखोल चौकशी करावी अशी मागणी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील- आ.राजूमामा भोळे

Next Post

लश्कर’च्या १९ वर्षीय दहशतवाद्याला जिवंत पकडले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

लश्कर'च्या १९ वर्षीय दहशतवाद्याला जिवंत पकडले

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us