Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता कार्यक्रम उत्साहात

najarkaid by najarkaid
February 18, 2020
in जळगाव
0
जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता कार्यक्रम उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – भगिनी मंडळाचे समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे दिनांक 8/02/2020 रोजी नेहरू युवा केंद्र जळगाव आणि खान्देश परिसर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता हा कार्यक्रम सकाळी 11 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रम हा नेहरू युवा केंद्र तर्फे थीम बेस अवेयरनेस अँड एज्युकेशनल प्रोग्रॅम या शीर्षकाखाली घेण्यात आला तसेच शहरातील आणि इतर महाविद्यालयातील युवकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमात कार्यक्रमाचे वक्ते अडव्हकेट अविनाशजी पाटील घरघुती हिंसाचार कायदा 2005 चे विशेष तज्ञ असून त्यांनी या कायद्या प्रति सामाजिक जागृती आणि कायद्या जी अंमल बजावणी करताना येणार्‍या अडचणी या संदर्भात विद्यार्थ्यांना आणि युवकांना मार्गदर्शन केले आहे असून वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत आणि श्रीमती विद्याताई सोनार ह्या महिला बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असून महिला आणि बालसहाय्य कक्ष जळगाव येथे समुपदेशक आहेत दृष्टीने अनेक समित्या आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले आहेत आणि महिला बाल कल्याण या क्षेत्रात गाढा अभ्यास आहे खान्देश परिसर फौंडेशन ही संस्था महिला आणि तरूण मुला मुलींच्या समस्येवर कार्य करते तसेच कार्यक्रमाच्या यशस्विते साठी समाजकार्य महाविद्यालय चोपडा यांचे प्रा.डॉ.सौधानकर ,प्रा.आशिष गुजराथी,प्रा.शैलेश पाटील खान्देश परिसर फौंडेशन संस्थे चे डॉ. सागर पाटील,श्री विनोद पाटील तसेच संस्थेचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कामगारांना ‘कोणी पेटी देता का पेटी..?’

Next Post

पुणे महानगरपालिकांतर्गत 232 जागांसाठी भरती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us